Maharashtra Against VOTE JIHAD : ‘व्होट जिहाद’ला हिंदूंचे जोरदार प्रत्युत्तर; महाराष्ट्रात महायुतीला स्पष्ट बहुमत !
लोकसभेच्या निवडणुकीत मुसलमानबहुल भागांत महायुतीच्या उमेदवारांना पराभूत करण्यासाठी मुसलमानांची एकगठ्ठा मते पडल्याचा प्रकार उघड झाला होता; मात्र विधानसभेच्या निवडणुकीत याला छेद देत ‘व्होट जिहाद’ला हिंदूंनी जोरदार प्रत्युत्तर दिले.