संपादकीय : कॅनडात हिंदू असुरक्षित !
भारतातील हिंदूंनी कॅनडातील हिंदूंना पाठिंबा दिला, तर ‘हिंदु सारा एक’ हा संदेश जगभरात जाईल !
भारतातील हिंदूंनी कॅनडातील हिंदूंना पाठिंबा दिला, तर ‘हिंदु सारा एक’ हा संदेश जगभरात जाईल !
फटाक्यांच्या दुष्परिणामांची जाणीव शाळा-महाविद्यालयांतून करून द्यायला हवी. दिवाळीला फटाके उडवण्यापेक्षा आध्यात्मिक दिवाळी साजरी करण्याचे ज्ञान पालकांनी आपल्या पाल्यांना करून द्यायला हवे.
‘देहाला विराम हा कधी ना कधी तरी द्यावाच लागतो’, हे ज्ञान पांडवांना त्या दिवशी झाले; म्हणून त्याला ‘ज्ञानपंचमी’, असेही म्हणतात आणि दिवाळीचा उत्सव सरत आला; म्हणून या दिवसाला ‘कडपंचमी’, असे म्हटले जाते.
डेमोक्रॅटिक पक्ष पाकधार्जिणा आणि मानव अधिकारावरून भारताला ‘टार्गेट’ (लक्ष्य) करणारा ठरला आहे. कमला हॅरिस राष्ट्राध्यक्षा झाल्या आणि त्या भारतीय वंशाच्या आहेत म्हणून फार मोठा भेद जाणवणार नाही.
दोन मुलांची आई आणि वैद्य या नात्याने काही गोष्टी मला जाणवल्या ते येथे देत आहे.
रिकाम्यापोटी व्यायाम केल्याने अधिक प्रमाणात चरबी न्यून (कॅलरीज् बर्न) होत असली, तरी लवकर थकवा येऊन व्यायामाची एकूण फलनिष्पत्ती न्यून होऊ शकते.
भारताने अमेरिका, रशिया, फ्रान्स आणि ब्रिटन या प्रमुख जागतिक शक्तींशी धोरणात्मक भागीदारी मजबूत केली आहे, ज्यांनी भारताच्या सुरक्षा परिषदेतील कायम सदस्यत्वाला पाठिंबा दर्शवला आहे.
बांगलादेशामध्ये हिंदूंची झालेली नृशंस हत्याकांडे जगासमोर आणून तेथील हिंदूंना वाचवण्यासाठी केंद्र सरकारने प्रयत्न करणे आवश्यक !
‘समाजालाही साधनेची किती आवश्यकता आहे आणि समाजाकडून साधना करून घेण्यासाठी आपणही किती प्रयत्न करायला पाहिजेत, जेणेकरून धर्म यांची समाजही निर्भय बनेल अन् समाज आणि राष्ट्र यांचाही योग्य दिशेने उद्धार होईल’, असे मला वाटले.
मी पूर्णवेळ साधना करायचे ठरवले. तेव्हा अनेक नातेवाइक आणि ओळखीचे यांनी मला विरोध केला; परंतु वडिलांनी मला संपूर्ण पाठिंबा दिला. अजूनही ते मला साधनेसाठी सर्वतोपरी साहाय्य करतात.