दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : निवडणुकीसाठी राज्यात ७ सहस्र ९९५ उमेदवार रिंगणात !; महाराष्ट्रात पंतप्रधान मोदी यांच्या ८ सभा…

दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : निवडणुकीसाठी राज्यात ७ सहस्र ९९५ उमेदवार रिंगणात !; महाराष्ट्रात पंतप्रधान मोदी यांच्या ८ सभा…

आळंदी (पुणे) येथील माऊलींच्या समाधी मंदिरामध्ये रंगणार ‘दिवाळी पहाट’ !

माऊलींच्या समाधी मंदिरात दिवाळी पहाट कार्यक्रम २९ ऑक्टोबर ते ३ नोव्हेंबर या समयमर्यादेत साजरा होत आहे. या निमित्ताने आळंदीकरांना नामवंत गायकांच्या स्वरांची मेजवानी ऐकायला मिळाणार आहे.

वसुबारसेला रायगड उजळला !

‘दुर्गराज रायगड’ या संस्थेच्या वतीने सलग १३ व्या वर्षी दिवाळीच्या पहिल्या दिवशी रायगडावर ‘शिवचैतन्य सोहळा’ साजरा केला गेला.

अधिकारी नसल्याने यंदा मिठाईतील भेसळ पडताळणारी यंत्रणाच नाही !

यंदा अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी विधानसभा निवडणुकीच्या कामात व्यग्र असल्याने, तसेच पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध नसल्याने भेसळ पडताळणी मोहीम थंडावली आहे.

Ganderbal Terror Attack : गांदरबल (जम्मू-काश्मीर) येथील आक्रमणात आतंकवाद्यांना स्थानिक मुसलमानांनी केले साहाय्य !

जम्मू-काश्मीरमधील आतंकवाद निपटण्यासाठी सैन्यदलाने ‘इंद्राय स्वाहा, तक्षकाय स्वाहा’ यानुसार कृती करणे अपेक्षित आहे ! काश्मीरमधील जिहादी आतंकवाद का नष्ट होत नाही, हेच यातून स्पष्ट होते !

New Hezbollah Chief : हिजबुल्लाच्या प्रमुखपदी नईम कासिम

इस्रायलच्या आक्रमणात हिजबुल्लाचा प्रमुख हसन नसरूल्ला ठार झाल्यानंतर ३२ दिवसांनी हिजबुल्लाने नवीन प्रमुखाची घोषणा केली आहे.

Pralhad Joshi : वक्फ बोर्डाविरुद्ध केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी व्यक्त केला संताप !

सार्वजनिक मालमत्तांवर दावा करीत असलेल्या वक्फ बोर्डाविरुद्ध केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी संताप व्यक्त केला आहे. ते म्हणाले, ‘ही आमची भूमी त्यांच्या वडिलांची मालमत्ता आहे का ? अधिकाराच्या हव्यासापोटी मालमत्ता वक्फच्या नावावर करण्याचा प्रयत्न होत आहे.

Karnataka True Face Of Love J|h@d’ : संपत्तीसाठी सैतानाला हिंदु पत्नीपासून झालेल्या मुलाचा बळी देण्याचा मुसलमान पित्याचा प्रयत्न

अशांना फाशीची शिक्षा होण्यासाठी काँग्रेस सरकार प्रयत्न करील का ?

Sirish Subash : सिरीश सुभाष या १४ वर्षीय मुलाने जिंकली ‘अमेरिकेचा सर्वोच्च युवा शास्त्रज्ञ’ पदवी !

संशोधन पुढे चालू ठेवून ‘पेस्टिस्कँड’चे उत्पादन करून ते बाजारात २० डॉलरपर्यंत आणण्याचा सिरीशचा मानस आहे. त्याला पुढे अमेरिकेतील प्रथितयश ‘मॅसेच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलाजी’ या विद्यापिठात अभियांत्रिकीचे शिक्षण घेण्याची इच्छा आहे.

Bangladesh violence : शेख हसीना यांच्या विरोधात हिंसाचार करणार्‍यांवर कारवाई होणार नाही !

बांगलादेशात लोकशाही नाही, तर इस्लामी हुकूमशाही चालू आहे. याविरोधात अमेरिका आणि अन्य पाश्‍चात्त्य देश तोंड का उघडत नाहीत ?