Dasna Temple Attack Case : डासना मंदिरावर आक्रमण करणार्‍यांना ठार करायला हवे ! – भाजपचे आमदार नंद किशोर गुर्जर

येथील डासना मंदिराचे महंत यती नरसिंहानंद सरस्‍वती यांनी महंमद पैगंबर यांच्‍याविषयी केलेल्‍या कथित आक्षेपार्ह विधानावरून ४ ऑक्‍टोबरच्‍या रात्री सहस्रो मुसलमानांनी डासना मंदिराबाहेर गर्दी केली होती.

Agra Lady Teacher Blackmail Case : १० वीतील विद्यार्थ्‍याने शिक्षिकेचा अंघोळ करतांनाचा व्‍हिडिओ बनवून शारीरिक संबंधासाठी केले ब्‍लॅकमेल !

मुलांवर योग्‍य संस्‍कार न करणे, साधना न शिकवणे आणि समाजातील  वातावरण यांमुळेच अशा प्रकारची घटना घडत आहे. याला आतापर्यंतचे शासनकर्ते उत्तरदायी आहेत !

शिक्षिका श्रीमती अश्विनी दयानंद स्वामी ‘शिक्षक गौरव’ पुरस्कार देऊन सन्मानित !

शतकोत्तर महोत्सवी आपटे वाचन मंदिर (शासनमान्य ‘अ’ वर्ग तालुका वाचनालय) ग्रंथालयाच्या वतीने शहरातील गुणवंत शिक्षकांचा सत्कार करण्यात आला.

विद्यार्थ्यांच्या नव्या गणवेशाला अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघटनेचा विरोध

नव्या गणवेशाला विरोध करणारी उर्दू शिक्षक संघटना हिजाबला विरोध का करत नाही ?

पुणे येथे महिलेच्या विनयभंगाच्या प्रकरणी शाळेच्या प्रशासकावर गुन्हा नोंद !

असे वासनांध प्रशासक शाळेतील विद्यार्थ्यांपुढे काय आदर्श ठेवणार ?

कुटुंब व्यवस्था ढासळल्यामुळे भारतीय संस्कृतीचा र्‍हास ! – महेंद्र महाजन, मुख्य न्यायाधीश, पुणे जिल्हा सत्र न्यायालय

पालटत्या परिस्थितीमुळे कुटुंबे छोटी होत आहेत. त्याचे परिणाम मुलांच्या संस्कारांवर होत आहेत. कुटुंबव्यवस्था टिकली, तरच खर्‍या अर्थाने भारतीय संस्कृती टिकू शकेल; परंतु वाढत्या अपेक्षा आणि त्यामुळे निर्माण होणार्‍या कलहामुळे कुटुंबव्यवस्था ढासळत असून, त्यामुळे एक प्रकारे भारतीय संस्कृती लोप पावत आहे

मोकाट कुत्र्यांमुळे महापालिका आयुक्तांच्या वाहनाला अपघात

गेल्या अनेक वर्षांपासून महापालिका क्षेत्रातील मोकाट जनावरांचा नागरिक आणि वाहनचालक यांना प्रचंड त्रास होत असतांना त्याकडे महापालिका प्रशासनाने दुर्लक्ष केले. आता आयुक्तांनाच या समस्येचा सामना करावा लागला. त्यामुळे ही समस्या न सोडवणार्‍या संबंधित अधिकार्‍यांवर कठोर कारवाई करायला हवी !

शेकडो ख्रिस्ती आंदोलनकर्त्यांचे मडगाव येथे ठिय्या आंदोलन : वाहतूक ठप्प

प्रा. सुभाष वेलिंगकर फ्रान्सिस झेवियर यांच्या शवाची ‘डी.एन्.ए.’ चाचणी करण्याची मागणी केल्याचे प्रकरण

पिंपरी-चिंचवड येथे संघाचा ६ ऑक्टोबरला विजयादशमी उत्सव !

पिंपरी-चिंचवड राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने प्रतिवर्षीप्रमाणे ६ ऑक्टोबर या दिवशी शहरातील विविध भागांतील १९ ठिकाणी तर ५, १२ आणि १३ ऑक्टोबर या दिवशी ८ ठिकाणी विजयादशमी उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

शारदीय नवरात्रीच्या निमित्त पुणे आणि चिंचवड येथे सनातन संस्थेच्या वतीने सात्त्विक उत्पादने अन् ग्रंथप्रदर्शन !

शारदीय नवरात्र ३ ऑक्टोबरपासून प्रारंभ झाले. या निमित्ताने पुणे येथील जागृत देवस्थान श्री चतुःश्रृंगीदेवी येथे सनातन संस्थेच्या वतीने सात्त्विक उत्पादने आणि ग्रंथप्रदर्शन लावण्यात आले आहे.