पुणे येथे आचारसंहिता काळात पोलिसांनी १३८ कोटींचे सोने जप्त केले !

पुणे येथे सहकारनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत २५ ऑक्टोबरला पुणे पोलिसांच्या नाकाबंदीत १३८ कोटी रुपयांचे सोने पकडले गेले आहे. पोलिसांनी या संदर्भात सगळी माहिती आयकर विभाग, तसेच निवडणूक आयोगाला कळवलेली आहे.

पारतंत्र्याचा लज्जास्पद इतिहास पुसण्यासाठी जागृत व्हा !

‘हिंदूंनो, गेल्या ९०० वर्षांच्या पारतंत्र्याचा लज्जास्पद इतिहास पुसण्यासाठी आता जागृत व्हा !’

कळसा प्रकल्पाच्या संयुक्त पहाणीसाठी म्हादई प्रवाह प्राधिकरण केंद्राकडून कायदेशीर सल्ला घेणार : बैठकीत निर्णय

कळसा प्रकल्पाची संयुक्त पहाणी करण्यासाठी केंद्राकडून कायदेशीर सल्ला घेण्याचा निर्णय ‘म्हादई प्रवाह’च्या २५ ऑक्टोबर या दिवशी झालेल्या तिसर्‍या बैठकीत घेण्यात आला.

संपादकीय : ‘ब्रिक्स’ला बळकटी द्या !

दुसर्‍या महायुद्धानंतर जगातील महत्त्वाच्या मानल्या जाणार्‍या संघटना अर्थात् नाटो, संयुक्त राष्ट्रांनी आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक घटना हाताळण्यात अपयश आले आहे.

‘अन्न जिहाद !’ 

इतरांच्या आरोग्याशी खेळणारा धर्मांधांचा हा ‘अन्न जिहाद’ न थांबणारा आहे, हेच लक्षात येते. त्यामुळे अशा विकृतांकडील पदार्थ खायचे का ?, ते आता जनतेनेच ठरवावे. 

नामातून अनंत रूपे उत्पन्न होऊन ती त्यातच लीन होतात !

भगवंताचे रूप तरी निश्चित कुठे आहे ? एक राम ‘काळा’, तर एक राम ‘गोरा’ असतो; एक राम ‘लहान’, तर एक ‘मोठा’ असतो; पण सर्व रूपे एका रामाचीच ! भगवंत स्वत: अरूप आहे

पर्यटन खात्याचा गोव्यातील मंदिर संस्कृती आणि आध्यात्मिक महत्त्व अबाधित ठेवण्यासाठी प्रयत्न !

पर्यटन खाते गोव्यातील धार्मिक स्थळांकडे देशी आणि विदेशी पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी प्रयत्नशील आहे. यासाठी खाते ‘एकादश तीर्थ सर्किट’ ही योजना राबवत आहे.

देवऋण, ऋषिऋण आणि पितृऋण कसे फेडावे ?

आपल्याजवळ जे ज्ञान आहे, तेवढे जरी दुसर्‍याला दिले, तरी ऋषिऋणाची फेड होते. पितृऋण फेडणे, म्हणजे आपल्या संततीला पूर्ण संस्कारित करून समाजाला चांगला नागरिक देणे.

पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाचा ‘मुस्लिम वैयक्तिक कायद्या’नुसार निवाडा !

पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने दिलेला निवाडा पहाता केंद्र सरकारने तातडीने समान नागरी कायदा करणे आवश्यक आहे.

मालदीवचे राष्ट्राध्यक्ष महंमद मुइज्जू यांनी भारताला भेट का दिली ?

चीनने मालदीवला  आर्थिक  संकटातून बाहेर पडण्यासाठी साहाय्य केले नाही. त्यामुळे तेथील राष्ट्राध्यक्ष मुइज्जू यांनी भारताची वाट पकडली.