‘भगवा आतंकवादा’चे शस्त्र काँग्रेसवरच उलटले !
‘काँग्रेसने ‘भगवा आतंकवाद’ हा शब्द वापरायला नको होता’, भगवा हा केवळ शब्द नसून तो भारतीय संस्कृतीचा रंग आहे. तो बलीदान आणि अभिमान यांचे प्रतीक आहे.
‘काँग्रेसने ‘भगवा आतंकवाद’ हा शब्द वापरायला नको होता’, भगवा हा केवळ शब्द नसून तो भारतीय संस्कृतीचा रंग आहे. तो बलीदान आणि अभिमान यांचे प्रतीक आहे.
‘सद्गुरु राजेंद्र शिंदे प्रत्यक्ष कृतीद्वारे मला ‘प्रेमभाव म्हणजे काय ? इतरांचा विचार कसा करू शकतो ? इतरांसाठी कृती करणे आणि इतरांना आनंद देणे म्हणजे काय ?’, हे शिकवत आहेत. त्याविषयीची काही सूत्रे येथे दिली आहेत.
‘पू. दातेआजींच्या खोलीत प्रवेश करताच मला त्यांच्या चेहर्यावर एक दिव्य तेज दिसले.
‘आश्रमातील एका लहानशा फुलापासून साधकांपर्यंत सर्वांमध्ये सौम्यता आणि श्रद्धा जाणवते.
‘काही दिवसांपूर्वी सनातन संस्थेच्या संपर्क क्रमांकावर (हेल्पलाईनवर) एका राज्यातून एक संदेश आला होता. त्यात लिहिले होते, ‘मला अध्यात्माविषयी काही प्रश्न आहेत. मला सनातन संस्थेचे सदस्य आणि साधक व्हायचे आहे
कु. वैज्ञयी आई-बाबा, तिची मोठी बहीण, आजी-आजोबा, घरातील गृहकृत्य साहाय्यक यांच्याकडून काही चुकलेले दिसले की, लगेच स्पष्टपणे सर्वांना चुका सांगते. तसेच मित्र-मैत्रिणी यांच्याकडून अयोग्य कृती झाली की, त्यांनाही ती लगेच स्पष्टपणे चुका सांगते…
पार्थ वयाने लहान असूनही तो मोठ्या साधकांप्रमाणे सेवा करतो. त्याने लहान वयात गुरुप्राप्तीसाठी केलेला त्याग पाहून मला त्याच्याविषयी कृतज्ञता वाटते. तो सर्व सेवा मनापासून स्वीकारतो आणि पूर्ण करतो.
मी सुखासनावर (सोफासेटवर) अधिक वेळ बसल्यास माझ्या पाठीत दुखू लागते. मला सलग ४ – ५ घंटे बसणे शक्य होत नाही; मात्र यज्ञाच्या वेळी मी सुखासनावर अधिक वेळ बसूनही मला कसलाच त्रास झाला नाही. माझा पाठदुखीचा त्रास दूर झाला.’
‘एकदा गुरुकृपेने मला सद्गुरु स्वाती खाडये यांच्या समवेत राहून शिकण्याची संधी लाभली. मला सद्गुरु स्वातीताई यांच्याकडून शिकायला मिळालेली सूत्रे मी कृतज्ञतापूर्वक गुरुचरणी अर्पण करत आहे.
एकदा मी कामावरून येतांना साप्ताहिक ‘सनातन प्रभात’चे वितरण करून संध्याकाळी घरी आले. देवासमोर दिवा लावून गुरुस्मरण करून नामजप केला. नंतर परात्पर गुरु डॉक्टरांना प्रार्थना केली, ‘माझा विवाह तुमच्या नियोजनानुसार होऊ दे, तुम्हीच सर्व ठरवा, तुम्हाला अपेक्षित असेच घडू दे, तुम्हीच माझे सर्वस्व आहात.’…