देहभान विसरून तळमळीने साधना आणि सेवा करणार्‍या अन् सर्व कुटुंबियांना साधनेत आणणार्‍या बेंगळुरू (कर्नाटक) येथील ६७ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कै. (सौ.) सुरेखा केणी !

बेंगळुरू येथील कै. (सौ.) सुरेखा केणी यांनी साधनेला केलेला आरंभ आणि उच्च पदावर नोकरी करत असतांना त्यांना आलेल्या अनुभूती येथे देत आहोत.

‘ऑनलाईन साधना सत्संगा’त सहभागी होणार्‍या पुणे आणि सातारा या जिल्ह्यांतील जिज्ञासूंना स्वतःत जाणवलेले पालट अन् आलेल्या अनुभूती !

‘आरंभी मी प्रत्येकाच्या कामात लक्ष घालायचे. प्रत्येकाला विनाकारण सांगत रहायचे. ‘मी म्हणेल, तसेच घडले पाहिजे’, असा माझा अट्टाहास असायचा. मी माझ्या मनाचा आढावा घ्यायला आरंभ केल्यापासून मला शांत वाटत आहे.

सेवेसाठी तत्पर असणारा ६१ टक्के आध्यात्मिक पातळी असणारा कोल्हापूर येथील कु. राज पवार (वय १७ वर्षे) !

उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र चालवणारी पिढी ! कु. राज पवार हा या पिढीतील एक आहे !

‘चर्चा हिन्दु राष्ट्र की।’, या ‘ऑनलाईन’ कार्यक्रमाच्या जोडणीची सेवा करतांना आलेल्या अडचणी आणि त्या प्रसंगी अनुभवलेली गुरुकृपा !

‘वाय-फाय’ यंत्रणा चालू होत नव्हती. त्या वेळी देवाने सुचवले, ‘एका साधिकेच्या भ्रमणभाषवरून जोडणी करून पाहूया.’ त्याप्रमाणे जोडणी करताच आंतरजाल जोडणी एकदम गतीने चालू झाली…

श्री गणेशमूर्ती विसर्जनासाठी घाटांची स्वच्छता करण्याची गणेशभक्तांची मागणी !

अशी मागणी का करावी लागते ? प्रशासनाला ते लक्षात येत नाही का ?

साधकांवर सतत प्रीतीचा वर्षाव करणारे आणि स्वतःच्या आचरणातून साधकांना घडवणारे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले !

परात्पर गुरु डॉक्टर प्रीतीचा सागर आहेत. त्यांनाच ‘साधकांची आध्यात्मिक उन्नती व्हावी’, याची तळमळ अधिक आहे. त्यांचे आचरण सर्व साधकांना आदर्शवत आहे. मला घडलेले त्यांच्यातील गुणांचे दर्शन आणि त्यांच्या संदर्भात आलेल्या अनुभूती यांविषयी येथे दिले आहे.

आजारपणाच्या कालावधीत कु. मेघा चव्हाण यांनी अनुभवलेली गुरुकृपा !

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी केलेले मार्गदर्शन आणि प्रेम यांमुळे मन सकारात्मक रहाणे अन् मनात आजारपणाविषयीचे विचार न येणे

चुकीचा इतिहास शिकवला, याविषयी काँग्रेस क्षमा मागणार का ? – देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री

काँग्रेस पक्ष किंवा महाविकास आघाडी यांनी कधीही छत्रपती शिवाजी महाराज यांचा सन्मान केला नाही. पंडित नेहरू किंवा इंदिरा गांधी यांनी लाल किल्ल्यावरील भाषणांमध्ये कधीही छत्रपती शिवाजी महाराज यांचा उल्लेखही केला नाही.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या सत्संगात आलेल्या अनुभूती !

‘माझे जीवन सफल झाले’, असे मला वाटले. जीवनातील हा अनमोल ठेवा जपून ठेवून मी धर्मकार्यात भाग घेईन.’

छत्रपती संभाजीनगर येथील ‘युवती शौर्य जागृती प्रशिक्षण’ शिबिरात ‘रडायचे नाही लढायचे’, असा केला शिबिरार्थींनी निश्चय !

आजच्या वर्तमान परिस्थितीमध्ये महिला सुरक्षेचा प्रश्न सर्वत्र निर्माण झाला आहे.