शाहपुरा (राजस्‍थान) येथे श्री गणेशमूर्ती विसर्जनाच्‍या तलावाच्‍या ठिकाणी मृत शेळीचे अवशेष आढळल्‍याने तणाव

शाहपुरा येथे श्री गणेशमूर्तीचे विसर्जन करण्‍यात आले त्‍या तलावाबाहेरच मृत शेळीचे अवशेष आढळून आल्‍यानंतर हिंदु संघटनांकडून येथे आंदोलन करण्‍यात आले. कुणीतरी मुद्दामहून हे अवशेष टाकल्‍याचा आरोप या संघटनांनी केला.

Tirupati Laddoo : तिरुपती बालाजीच्‍या प्रसादाच्‍या लाडूंमध्‍ये जनावरांच्‍या चरबीचा वापर केला ! – आंध्रप्रदेशाचे मुख्‍यमंत्री चंद्राबाबू नायडू यांचा गंभीर आरोप

या प्रकरणी मुख्‍यमंत्री नायडू यांनी केवळ आरोप न करता पोलिसांत गुन्‍हा नोंदवून संबंधितांना अटक करून त्‍यांना कठोर शिक्षा होण्‍यासाठी आदेश दिले पाहिजेत, असेच हिंदूंना वाटते !

Hezbollah Pager Blast : लेबनॉनमधील स्‍फोटांमागे ‘मोसाद’ नाही, तर इस्रायलचीच ‘युनिट ८२००’ गुप्‍तचर संस्‍था !

लेबनॉनमध्‍ये १७ आणि १८ सप्‍टेंबर या दिवशी पेजर (वायरलेस उपकरण), वॉकी-टॉकी, रेडिओ, लॅपटॉप आणि सौर ऊर्जा पॅनल यांच्‍या झालेल्‍या स्‍फोटांमध्‍ये आतापर्यंत जिहादी आतंकवादी संघटना हिजबुल्लाच्‍या ३५ आतंकवाद्यांचा मृत्‍यू झाला, तर काही सहस्र लोक घायाळ झाले आहेत.

मिरज येथे गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीत ९० टक्के डॉल्बीचा वापर !

मिरज येथे  १७ सप्टेंबर या दिवशी मोठ्या जल्लोषात २५० हून अधिक शहरी आणि ग्रामीण भागातील गणेशोत्सव मंडळांतील श्री गणेशमूर्तींचे विसर्जन झाले.

पुणे येथे हिंदु जनजागृती समितीच्या ‘आदर्श गणेशोत्सव विसर्जन मोहिमे’ची यशस्वी सांगता !

श्री गणेशचतुर्थी ते अनंत चतुर्दशी अशा १० दिवसांच्या गणेशोत्सवाची सांगता १७ सप्टेंबरला गणेशमूर्तीच्या विसर्जनाने झाली.

सांगली आणि मिरज येथील कृष्णाघाट अन् तलाव येथे ३० सहस्र श्री गणेशमूर्तींचे विसर्जन !

सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेने कृष्णा नदीत श्री गणेशमूर्तींचे विसर्जन न करता महापालिकेने सिद्ध केलेल्या जलकुंडात श्री गणेशमूर्तींचे विसर्जन आणि मूर्तीदान करण्याचे आवाहन केले होते;

सोलापूर येथे श्री गणेशमूर्तींचे शास्त्रानुसार विसर्जन करण्याविषयी हिंदु जनजागृती समितीकडून प्रबोधन

सोलापूर, १८ सप्टेंबर येथे १७ सप्टेंबर या दिवशी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने श्री गणेशमूर्ती विसर्जन मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते.

बुद्धीप्रामाण्यवाद्यांचा अहंकार !

‘बुद्धीप्रामाण्यवाद्यांना अहंकार असल्याने त्यांना ईश्वराचा आशीर्वाद मिळत नाही.’