हुपरी येथील अवैध मदरशाविरोधात २३ सप्टेंबरपासून आमरण उपोषण !

कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील सरकार गायरान भूमी गट क्रमांक ८४४/अ/१ पैकी क्षेत्र ‘हेक्टर ११ आर्’ची जागा आणि त्यावरील मालमत्ता क्रमांक ४४८९ च्या मिळकतीवर सुन्नत जमियतने अवैधपणे मदरसा उभारला आहे.

मालाडमधील मुसलमानबहुल भागात रहाणार्‍यांकडे २ किंवा त्याहून अधिक पॅनकार्ड असल्याचा आरोप !

अशा प्रकारे बनावट पॅनकार्डचा वापर देशविरोधी कारवायांसाठी केला जात नसेल कशावरून ?
मुंबईप्रमाणे देशभरात अन्य ठिकाणी असे होत नाही ना ? याचीही सरकारने चौकशी करायला हवी !

नंदुरबार मिरवणुकीत धर्मांधांनी चिथावणी देत औरंगजेबासह टिपू सुलतानचा फलक झळकावल्याने दंगल उसळली ! – पोलिसांची माहिती

हिंदूबहुल महाराष्ट्रात आतापर्यंत अनेकदा धर्मांधांनी दंगली घडवल्या; पण त्यांच्यावर कठोर कारवाई होत नसल्यानेच वारंवार दंगली घडवण्याचे त्यांचे धाडस होते आणि प्रत्येक वेळी हिंदू अन् पोलीस मुकाटपणे मार खातात ! ही स्थिती कधी पालटणार ?

हिंदूंमध्ये धर्मप्रेम नसल्याचा हा आहे परिणाम !

‘मुसलमान आणि ख्रिस्ती यांच्यात त्या त्या पंथियांची एकजूट असते. याउलट हिंदूंमध्ये तथाकथित बुद्धीप्रामाण्यवादी (धर्मद्रोही) धर्माविषयी विकल्प निर्माण करत असल्याने हिंदूंमध्ये धर्मप्रेम नाही. त्यामुळे त्यांची एकजूट नाही आणि ते इतर धर्मियांकडून प्रतिदिन मार खातात.’

हिंदूंनी यासाठी संघटित व्हावे !

देशात ४ लाखांहून अधिक मंदिरे सरकारच्या नियंत्रणात आहेत. सरकारने मंदिरे हिंदु समाजाच्या नियंत्रणात द्यावीत. या प्रकरणी लवकरच मोठी मोहीम चालू करणार आहोत, अशी घोषणा विहिंपचे राष्ट्रीय प्रवक्ते विनोद बन्सल यांनी केली.

काँग्रेस सत्ताधारी राहिली, तर या देशाला आग लागल्याखेरीज रहाणार नाही !

एकट्या जवाहरलाल नेहरूलाच बुद्धी दिली आहे, असेही नाही. जवाहरलालपेक्षा बुद्धीमान अनेक आहेत. मी ५ वर्षे कॅबिनेटमध्ये (मंत्रीमंडळामध्ये) होतो. ५ वर्षांचा मला अनुभव आहे. ८ दिवसांतून एकवेळ मी काँग्रेसच्या बैठकीला उपस्थित रहात असे.

बांगलादेशामधील हिदूंवरील अत्याचार म्हणजे इतिहासाची पुनरावृत्ती !

५ ऑगस्ट २०२४ या दिवशी बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांना त्यांच्या पदाचे त्यागपत्र देऊन त्यांचा देश सोडून पळून जाण्यास भाग पाडण्यात आले. त्या वेळी धर्मांधांकडून या उपखंडातील हिंदूंना सहस्रो वर्षे रानटीपणाने लुटण्याच्या इतिहासाची पुनरावृत्ती झाली.

सीबीआय किंवा एस्.आय.टी. नेमा ! – डॉ. सुरेश चव्हाणके, मुख्य संपादक, सुदर्शन वाहिनी

प्रसादात गैर शाकाहारी घटकांचा समावेश केल्याने झालेल्या अवमानाच्या विरोधात हिंदूंनीही एक होऊन आवाज उठवावा !

पूर्वजांना मुक्ती देणारी गयानगरी !

भगवान श्रीविष्णूंनी गयासुराच्या शरिरावर, म्हणजेच भूमीवर जेथे चरण ठेवले, तेथे त्यांचे चरण भूमीवर उमटले आहेत. या चरणांना ‘विष्णुपाद’ म्हणतात. या ठिकाणी मंदिर असून त्याला ‘श्री विष्णुपाद मंदिर’ म्हणतात.