गोवा वैद्यकीय महाविद्यालयातील वैद्यकीय अधिकार्याला रुग्ण अरिफ सिद्दिकी याच्याकडून मारहाण
उपचार करणार्या आधुनिक वैद्यांविषयी कृतज्ञता सोडाच त्यांच्यावरच आक्रमण करणारे धर्मांध !
उपचार करणार्या आधुनिक वैद्यांविषयी कृतज्ञता सोडाच त्यांच्यावरच आक्रमण करणारे धर्मांध !
निवासी इमारतीत पशूवधगृह चालवायला देणार्यांवरही कारवाई व्हायला हवी !
विद्यार्थ्यांना शारीरिक शिक्षा किंवा त्यांचा कोणत्याही प्रकारे मानसिक छळ केल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील, अशी चेतावणी शिक्षण खात्याने शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांना एका परिपत्रकाद्वारे दिली आहे.
महानगरपालिकेच्या वतीने ‘स्वच्छता दौड’चे आयोजन करण्यात आले होते. त्याच्या प्रसिद्धीसाठी लावलेल्या बॅनरवर राष्ट्रीय चिन्ह असणार्या अशोकचक्रावर उभा झाडू छापण्यात आला आहे.
अक्षयने पोलिसांचे पिस्तुल हिसकावून पोलिसांवर गोळी झाडण्याचा प्रयत्न केला. तेव्हा पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी अक्षय शिंदे याच्यावर गोळीबार केला. यात त्याचा मृत्यू झाला.
‘शिवधैर्य’ या विषयावर बोलतांना त्यांनी पन्हाळगडाचा वेढा, पावनखिंडीतील शौर्य, चाकणचा रणसंग्राम, लाल महालावर छापा आणि शाहिस्तेखानावर मात आदींवर विवेचन केले.
या वेळी भरतशेठ गोगावले म्हणाले, ‘‘वर्ष २००२ पासून एस्.टी. महामंडळाच्या जागा व्यावसायिक तत्त्वावर विकसित करण्यासाठी ३० वर्षांकरता भाड्याने देण्यात येत होत्या.
एस्.टी. महामंडळाला लवकरच नवीन २ सहस्र २०० नवीन गाड्या प्राप्त होणार आहेत. एस्.टी. कामगारांचे काही प्रश्न प्रलंबित आहेत, याविषयी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून निर्णय घेऊ. बसस्थानकांचे आधुनिकीकरण करण्याचा आमचा प्रयत्न राहील.
फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी तक्रार प्रविष्ट केली. यानंतर पोलिसांनी ममनचा शोध घेऊन अटकेची कारवाई केली.
गुन्हेगारीत आणि फसवणुकीत आघाडीवर असणार्या धर्मांधांपासून दूर रहाण्यातच मुलींचे हित आहे ! धर्मांधांशी मैत्री करण्यापूर्वी मुलींनी १०० वेळा विचार करावा !