सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार
‘भारतातील २८ राज्ये आणि ८ केंद्रशासित प्रदेश यांच्या भाषा, चालीरिती निरनिराळ्या आहेत, तरी त्यांना ‘आपण एकच आहोत’, असे वाटण्याचे एकमेव कारण आहे हिंदु धर्म ! त्याच्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे हिंदूंची स्थिती केविलवाणी झाली आहे. काश्मीरमधील हिंदूंची स्थिती किती केविलवाणी आहे, हे सर्वांना ज्ञात आहेच.’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले, संस्थापक संपादक, ʻसनातन प्रभातʼ नियतकालिके