
मुंबई – येथील एका महिला आधुनिक वैद्याला शीव रुग्णालयात मारहाण करण्यात आली. मद्यधुंद अवस्थेतील रुग्णाने ही मारहाण केली. त्याला गंभीर इजा झाल्याने तो रुग्णालयात आला होता. त्याला अन्य आधुनिक वैद्यांनी टाके घातले होते; पण त्या जखमेत कापूस अडकल्याने महिला आधुनिक वैद्य तो काढत होत्या. त्याला वेदना होऊ लागल्याने त्याने महिला आधुनिक वैद्याला ढकलले. त्याने आणि त्याच्या सहकार्यांनी महिला आधुनिक वैद्याच्या दिशेने रक्ताने माखलेले कापसाचे बोळे फेकले. तिला नखांनी ओरबाडले आणि मारहाण केली. पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे.
संपादकीय भुमिकासमाजसाहाय्य करणार्या आधुनिक वैद्यांवर दिवसेंदिवस होणारे वाढते अत्याचार चिंताजनक ! |
‘जीविधा’ संस्थेच्या वतीने हिरवाई महोत्सवाअंतर्गत व्याख्यानमाला !
‘विद्याभारती’ शैक्षणिक संघटनेच्या वतीने मराठी राजभाषेचा ठराव संमत !
ग्रामीण भागात २२ लाख लोकांना १ सहस्र २०० टँकरने पाणीपुरवठा !
Kota Conversion Racket : कोटा (राजस्थान) येथे हिंदु महिलांचे धर्मांतर आणि लैंगिक शोषण होत असल्याचे उघड
Nasrapur Case : आरोपी भीमराव कांबळे याला फाशीची शिक्षा
रामटेकडी ते पुलगेट (पुणे) येथे ८ तास वाहतूककोंडी !