
वरील चित्र प्रसिद्ध करण्यामागे कुणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नाही. माहितीसाठी हे चित्र प्रसिद्ध केले आहे. – संपादक
विजयपूर (कर्नाटक) – येथील सिंदगी शहरात उलटा राष्ट्रध्वज फडकावून नगरपालिका अधिकार्यांनी राष्ट्रध्वजाचा अपमान केल्याची घटना घडली. राष्ट्रध्वज फडकावतांना ही गोष्ट लक्षात न आल्यामुळे सलग १० घंटे उलटा राष्ट्रध्वज फडकत राहिला. स्थानिकांच्या ही गोष्ट लक्षात आल्यावर तो उतरवण्यात आला. या घटनेच्या प्रकरणी संबंधितांवर अद्याप कोणतीही कारवाई झाली नसल्याचे सांगितले जात आहे.
संपादकीय भूमिकाअशा अधिकार्यांवर कठोर कारवाई झाली पाहिजे ! |
चाकण (पुणे) येथील साहाय्यक पोलीस निरीक्षकाने मागितली १० लाख रुपयांची लाच
स्टुडंट्स इस्लामिक संघटनेविषयी गोव्याचे शिक्षण खाते सतर्क
श्रीराममंदिर येथील विशेष पोलीस पथकाचे अन्वेषण आणि पोलीस कारवाई निर्णायक टप्प्यावर पोचेल !
जगद्गुरु श्री रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या उपस्थितीत गोव्यात ११५ जणांचा हिंदु धर्मात पुनर्प्रवेश !
कलबुर्गी (कर्नाटक) येथे कारागृहाची भिंत ओलांडून ३ बंदीवान पसार !
चारा घोटाळा प्रकरणात लालू प्रसाद यादव यांना मिळालेला जामीन रहित करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार