असे सर्व मुसलमान नेते का बोलत नाहीत ?

बांगलादेशात हिंदूंवर अत्याचार केले जात आहेत, मंदिरे उद्ध्वस्त केली जात आहेत, ते इस्लामच्या विरोधात आहेत, असे ‘उत्तरप्रदेश मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डा’चे अध्यक्ष हाफिज अझहरी यांनी म्हटले आहे.

स्वामी विवेकानंद यांची शिकवण !

कोणत्याही धर्मसंप्रदायाचे पतन त्याच दिवशी चालू होते, ज्या दिवशी त्यात धनिकांची पूजा चालू होते.

संपादकीय : सर्वसामान्यांना दिलासा !

सर्वसामान्यांना परवडतील अशा किमतीत औषधे उपलब्ध होण्यासाठी फार्मा आस्थापनांची मक्तेदारी मोडणे अत्यावश्यक !

नागपूजन !

हिंदु धर्म निसर्गातील विविध घटकांचे पूजन करायला सांगतो आणि त्या माध्यमातून निसर्गातील प्रत्येक घटक, प्राणी, वनस्पती, पंचमहाभूते यांविषयी कृतज्ञता व्यक्त करायला, त्याला शरण जायला शिकवतो.

लोभ हाच न संपणारा आणि न बरा होणारा रोग !

प.पू. स्वामी वरदानंद भारती यांचे धर्माविषयी अमूल्य मार्गदर्शन असणारी लेखमाला !

उंदीर आणि अन्य जीवजंतू यांना ‘स्वाहा’ करून शेतीवाडीचे रक्षण करणार्‍या सापांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा नागपंचमीचा सण !

साप भलेही विषधर आहे; परंतु त्याचे गुणही पहा. हा उगीचच कुणाला दंश करत नाही. त्याला कुणी त्रास दिला अथवा ‘त्याचे प्राण धोक्यात आहेत’, असे त्याला जेव्हा वाटते, तेव्हा तो स्वतः सिद्ध केलेले विष प्राणाच्या रक्षणासाठी व्यय करतो.

‘सेक्युलेरिझम’चा (निधर्मीपणाचा) ढोंगी मुखवटा काढा !

काही कट्टर मुसलमानांनी ‘वन्दे मातरम’ आणि ‘भारतमाता की जय’, हे म्हणण्यास नकार देण्याचे धाडस दाखवले आहे. त्याऐवजी ते ‘हमास’ या आतंकवादी गटाचे घर असलेल्या ‘पॅलेस्टाईन’ या देशाचा उदो उदो करत आहेत.

बांगलादेशातील अराजक आणि भारतासमोरील आव्हाने !

बांगलादेशमध्ये सत्तापालट होणे, हा भारतासाठी मोठा धक्का आहे; कारण हसीना यांच्या १५ वर्षांच्या राजवटीत भारत आणि बांगलादेश यांच्यातील संबंध अतिशय घनिष्ठ होते.

‘डेटा’ची (माहितीची) चोरी – आता कारागृहात रवानगी निश्चित !

१ जुलै २०२४ पासून ‘भारतीय न्याय संहिते’चे नवीन कायदे लागू झाले आहेत. यामध्ये कालानुरूप झालेले आणि नवीन आलेले ‘गुन्हे’ही समाविष्ट करण्यात आले आहेत.