
स्टॉकहोम (स्विडन) – स्विडनमधील जिहादी आतंकवादविरोधी नागरिक सलवान मोमिका यांनी बांगलादेशात हिंदूंवर होत असलेल्या अत्याचाराचा एक व्हिडिओ प्रसारित केला आहे. त्यांनी त्यावर म्हटले आहे की, जगाचे लक्ष कुठे आहे? बांगलादेशात मुसलमानांनी एका हिंदु कुटुंबाची हत्या करून त्यांच्या मुलीचे अपहरण केले.’ या व्हिडिओमध्ये काही मुसलमान एका महिलेला उचलून नेत तिला एका चारचाकी गाडीमध्ये कोंबत असल्याचे दिसत आहे. हा व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून मोठ्या प्रमाणात प्रसारित होत असून त्यावर संतप्त प्रतिक्रियाही व्यक्त झाल्या आहेत.
Where are the eyes of the world?
In Bangladesh, Muslims killed a Hindu family and kidnapped their daughter. pic.twitter.com/wsiZiYht4X
— Salwan Momika (@Salwan_Momika1) August 8, 2024
‘पांचजन्य’ या नियतकालिकानेही ‘एक्स’वरून हा व्हिडिओ प्रसारित करत म्हटले की, बांगलादेशाचा धक्कादायक व्हिडिओ ! दिवसाढवळ्या हिंदु महिलेचे अपहरण ! मुसलमान जमावाने हिंदु महिलेला तिच्या घरातून ओढून नेले. बांगलादेशाच्या सेनबाग पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नोआखली येथील हा व्हिडिओ आहे.’
संपादकीय भूमिकावर्ष १९४७ मध्ये फाळणीच्या वेळी आणि त्यानंतर आतापर्यंत बांगलादेशात अशाच घटना घडत आल्या आहेत. जगभरातील हिंदू याविषयी काहीही करणार नसल्याने पुढेही अशाच घटना घडणार आहेत. त्यामुळे याचे आश्चर्य वाटण्याची आवश्यकता नाही ! |
महिलांवरील वाढलेले अत्याचार हे वाढती लोकसंख्या आणि महिलांवरील जागृती यांमुळे ! – गृह विभाग
पुणे येथे गोवंशियांची हत्या करून मांस वाहून नेणारी चारचाकी पकडली !
मदरशातील अल्पवयीन मुलांवर अनैसर्गिक अत्याचार; शिक्षकाच्या विरोधात गुन्हा नोंद
Ulema Demand Ministerial Posts : कर्नाटक : मुसलमानांना ३ मंत्रीपदे देण्याची उलेमांची काँग्रेसकडे मागणी !
Jalna School Dance Row : संचालक तारिक सिद्दीकी, नृत्यशिक्षक साजिद शेख आणि निवेदिका उजमा तबस्सुम यांना अटक !
‘तिहेरी तलाक’ आणि ‘बहुपत्नीत्व’ यांवरून विधानसभेत गदारोळ