पुणे येथे ‘हनीट्रॅप’च्‍या टोळीमध्‍ये पोलीस उपनिरीक्षकाचा सहभाग !

गुन्‍ह्यांत सहभागी असलेले असे पोलीस जनतेचे रक्षण करण्‍यास लायक आहेत का ? अशा पोलिसांवर कठोर कारवाई व्‍हायला हवी !

धर्मांतरविरोधी कायदा लागू करण्‍यासाठी मुख्‍यमंत्री आणि उपमुख्‍यमंत्री यांना भेटणार ! – आमदार नितेश राणे

उल्‍हासनगर येथील इयत्ता बारावीत शिकणार्‍या एका तरुणीचे धर्मांतर करण्‍यात आले. ती शेजारी रहाणार्‍या मुसलमान कुटुंबात त्‍यांच्‍या मुलांची शिकवणी घेण्‍यास जायची.

स्वभाषाप्रेम नष्ट करणार्‍या राजकारण्यांना देव क्षमा करणार नाही !

‘छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी भाषाशुद्धी चळवळ राबवून हिंदूंमध्ये स्वभाषाभिमान जागवला. स्वभाषाभिमान हा राष्ट्राभिमानाचा पाया आहे. स्वातंत्र्योत्तर काळातील शासनकर्त्यांनी याकडे दुर्लक्ष केल्यामुळे हिंदूंचे स्वभाषाप्रेमासह राष्ट्र आणि धर्म प्रेमही नष्ट होत चालले आहे.

वक्‍फ बोर्ड रहित करा !

केंद्र सरकार आज, ५ ऑगस्‍ट या दिवशी संसदेत वक्‍फ बोर्डाच्‍या अधिकारात कपात करण्‍यासंदर्भात विधेयक आणणार आहे. सरकार वक्‍फ बोर्डाला मिळालेल्‍या अमर्यादित अधिकारांवर अंकुश लावण्‍याच्‍या सिद्धतेत आहे.

प्रभु श्रीरामचंद्रांच्‍या पदस्‍पर्शाने पावन झालेले कोल्‍हापूर येथील रावणेश्‍वर मंदिर !

महाराष्‍ट्रात आणि भारतात काही हिंदु मंदिरे विशेष प्रसिद्ध आहेत. श्रावण मासाच्‍या या लेखमालेच्‍या निमित्ताने आमच्‍या वाचकांना मंदिरांची ओळख करून देण्‍याचा हा प्रयत्न !

खड्ड्यांची दुनिया !

मुंबईसह राज्‍यभरातील रस्‍त्‍यांवरील खड्ड्यांना नागरिक पुरते वैतागले आहेत. काही ठिकाणी पावसामुळे हे खड्डे वाढले आहेत, तर काही ठिकाणी रस्‍त्‍यांतील आधीपासून असलेल्‍या खड्ड्यांत पाणी साठले आहे…

संपादकीय : द्रमुकचा पुन्‍हा एकदा श्रीरामद्वेष !

श्रीरामाच्‍या अस्‍तित्‍वाचे पुरावे मागणार्‍या राष्‍ट्र आणि धर्म विरोधी द्रमुक पक्षाचे अस्‍तित्‍व श्रद्धावान हिंदू निश्‍चितच मिटवतील !

स्वामी विवेकानंद यांचे कर्माविषयीचे विचार

तुम्ही एखाद्या धन्याप्रमाणे स्वाधीन भावाने कर्म केले पाहिजे, गुलामाप्रमाणे नव्हे. सतत कर्म करा; पण गुलामाप्रमाणे नव्हे.

क्षमावान कोण असू शकतो ?

‘आपण ज्‍या पायरीवर उभे आहोत, तिथे दुसरेही आहेत अथवा येऊ शकतात’, हे कळले की, माणूस क्षमावान होतो. ही सहज आणि निरहंकारी क्षमा आहे. क्षमा करतो, असा भावही तिथे नाही.