जिवंतिका पूजन

श्रावण मास चालू झाला आहे. शहरांमध्‍ये बहुतांश घरांमध्‍ये जिवती पूजन बंद झालेले दिसते. अनेकांना माहितीही नाही की, जिवती पूजन काय असते ? जरा-जिवंतिका पूजन (जिवती) प्रतिमेचे पूजन आणि त्‍याचा अर्थ काय ? कोण ही जिवती ? पूजनाचा हेतू काय ? हे जाणून घेऊया.

हिंदु जनजागृती समितीच्‍या वतीने बिहार, झारखंड आणि बंगाल या राज्‍यांमध्‍ये भावपूर्ण वातावरणात गुरुपौर्णिमा महोत्‍सव साजरा !

कोलकाता – येथे गुरुपौर्णिमा महोत्‍सवाचे आयोजन करण्‍यात आले होते. या महोत्‍सवात ‘भारतीय साधक समाज’चे संस्‍थापक श्री. अनिर्बन नियोगी आणि हिंदु जनजागृती समितीच्‍या  बबिता गांगुली यांनी उपस्‍थितांना संबोधित केले.

उत्तम समाज आणि नीतीमान राष्‍ट्र यांची निर्मिती करणारी भारतीय विवाहपद्धत !

हिंदु विवाहशास्‍त्राप्रमाणे स्‍वजातीत विवाह करतांनाही गोत्रविचार महत्त्वाचा आहे. गोत्र म्‍हणजे वंश, सगोत्र म्‍हणजे एक वंश. सप्रवर म्‍हणजेही एक वंश.

काँग्रेसचे कमलनाथ यांची ‘विश्‍व आदिवासी दिवसा’निमित्त सुटीची देशद्रोही मागणी !

‘विश्‍व मूलनिवासी दिवसा’शी भारताचा काहीही संबंध नाही. इस्‍लामी आक्रमकांखेरीज भारतात कुणीही बाहेरून आलेले नाही.

धर्माभिमान्‍यांचे आदर्श असणारे आणि साधकांमध्‍ये समष्‍टी गुणांची वृद्धी करणारे सद़्‍गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे (वय ५७ वर्षे)!

हिंदु जनजागृती समितीचे राष्‍ट्रीय मार्गदर्शक सद़्‍गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांचा श्रावण शुक्‍ल प्रतिपदा म्‍हणजे ५.८.२०२४ या दिवशी ५७ वा वाढदिवस आहे.

डॉ. रूपाली भाटकार यांनी विविध देवता आणि संत यांच्‍या दर्शनांतून घेतलेल्‍या भावानुभूती !

मी एक सामान्‍य साधक असूनही परात्‍पर गुरुदेवांच्‍या कृपेमुळे मला अनेकदा विविध देवता आणि संत यांचे दिव्‍य दर्शन झाले.

दुचाकीचा अपघात आणि वाईट शक्‍तींचे आक्रमण यांतून परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांच्‍या कृपेमुळे रक्षण झाल्‍याची साधिकेला आलेली अनुभूती !

१७.६.२०२४ या दिवशी पनवेल येथे सेवेला जात असतांना मी ‘परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांचे छायाचित्रमय जीवनदर्शन’, ग्रंथ माझ्‍या समवेत घेतला आणि दुचाकीवरून सेवेसाठी निघाले.

सनातनचा लघुग्रंथ : आध्‍यात्मिक त्रासांवर मात करण्‍यासाठी उपयुक्‍त दृष्‍टीकोन

प्रस्‍तुत लेखमालिकेत दिलेले बहुतांशी दृष्‍टीकोन हे सर्वांनाच उपयोगी पडणारे आहेत. ‘त्‍यांच्‍या अभ्‍यासाने त्रास असलेल्‍यांना त्रासांवर मात करण्‍याची प्रेरणा अन् दिशा मिळो आणि त्‍यांच्‍याकडून चांगली साधना होऊन त्‍यांचे जीवन आनंदी बनो’, ही श्री गुरुचरणी प्रार्थना !’

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्‍या आश्रमाला भेट दिल्‍यावर मान्‍यवरांनी दिलेले अभिप्राय

एका तीर्थक्षेत्री गेल्‍यावर जशी अनुभूती येते, तशी अनुभूती रामनाथी आश्रमात आल्‍यावर आली.

ब्रह्मोत्‍सव सोहळा ‘ऑनलाईन’ पहातांना केरळ येथील सौ. सुमा पुथलत यांना आलेल्‍या अनुभूती !

‘गुरुदेवांना बघताक्षणी माझी भावजागृती होऊन अश्रू अनावर झाले. त्‍या वेळी मला प.पू. भक्‍तराज महाराज यांच्‍या अमृत महोत्‍सवाची आठवण झाली. प.पू. भक्‍तराज महाराज यांच्‍यावर पुष्‍पवृष्‍टी होतांना मला त्‍यांचा चेहर्‍यावरील भाव आठवला.