फलक प्रसिद्धीकरता
केंद्र सरकार आज, ५ ऑगस्ट या दिवशी संसदेत वक्फ बोर्डाच्या अधिकारात कपात करण्यासंदर्भात विधेयक आणणार आहे. सरकार वक्फ बोर्डाला मिळालेल्या अमर्यादित अधिकारांवर अंकुश लावण्याच्या सिद्धतेत आहे.
याविषयीचे सविस्तर वृत्त वाचा –
- Bill On Waqf Board : केंद्र सरकार वक्फ बोर्डाच्या अधिकारात कपात करणारे विधेयक आणणार !
https://sanatanprabhat.org/marathi/821392.html