हे खर्या बुद्धीप्रामाण्यवाद्याचे लक्षण आहे का ?
‘ज्या विषयाची आपल्याला माहिती नाही, ज्या विषयाचा आपण अभ्यास केलेला नाही, त्याच्या संदर्भात समाजात विकल्प निर्माण होतील असे बोलणे आणि करणे हे खर्या बुद्धीप्रामाण्यवाद्याचे लक्षण म्हणता येईल का ?’
‘ज्या विषयाची आपल्याला माहिती नाही, ज्या विषयाचा आपण अभ्यास केलेला नाही, त्याच्या संदर्भात समाजात विकल्प निर्माण होतील असे बोलणे आणि करणे हे खर्या बुद्धीप्रामाण्यवाद्याचे लक्षण म्हणता येईल का ?’
धारावी (मुंबई) येथे निशार शेख आणि आरिफ यांच्यासह काही धर्मांध मुसलमानांनी अरविंद वैश्व या २७ वर्षीय हिंदु तरुणाची धारधार शस्त्रांनी वार करून हत्या केल्याची घटना समोर आली आहे.
हिंदूंनो, मुली आणि महिला यांना सुरक्षितता अनुभवायला मिळण्यासाठी रामराज्याची आवश्यकता जाणा !
अशुद्ध विचार वा अशुद्ध कल्पना ही अशुद्ध कर्माएवढीच वाईट आहे. आपल्या इच्छेवर जर आपले प्रभुत्व असेल, तर त्यापासून नेहमी सर्वाेच्च फळाचीच प्राप्ती होईल.
जगण्याकरता श्वास घेणे जसे मनुष्यास आवश्यक आहे, तसेच भगवंताच्या भेटीसाठी प्रत्येक श्वासासह नाम घेणे अगत्याचे आहे.
शिक्षक आणि पालक या दोघांनीही मुलींवरील अत्याचारांची संवेदनशीलता ठेवून गणवेशाच्या संदर्भातही ती दाखवून द्यायला हवी !
३ एप्रिल १९१९ या दिवशी उधमसिंह यांचे वय होते फक्त ४ वर्षांचे; पण तो दिवस त्यांच्या कायमचा लक्षात राहिला. या घटनेचा सूड घेण्यासाठी भारतीय स्वातंत्र्यसैनिक उधमसिंह यांनी तब्बल २१ वर्षे वाट पाहिली होती.
मुलींना आईने पूजा करण्यासाठी भगवान श्रीकृष्णाची मूर्ती दिली होती, त्याची त्या प्रतिदिन पूजा करतात म्हणून अनाथाश्रमातील कर्मचार्यांनी मारहाण करून भगवान श्रीकृष्णाची मूर्ती फोडली.
एका खटल्याच्या निमित्ताने टिळक मुंबई येथील सरदारगृहात मुक्कामी होते, तेव्हा ते पुष्कळ आजारी होते. १ ऑगस्ट १९२० या दिवशी तेथे टिळकरूपी धगधगता अग्नीकुंड कायमचा शांत झाला.
उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) चालवणारी पिढी ! कु. मैत्रेयी मिलिंद पोशे ही या पिढीतील एक आहे !