पुणे येथे अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी वासनांधावर गुन्हा नोंद !

यावरूनच धर्मांधाची वासनांध मनोवृत्ती दिसून येते !

‘स्मार्ट मीटर’ केवळ सरकारी कार्यालयांसह महावितरण आस्थापनांमध्ये लावण्यात येणार ! – फडणवीस, उपमुख्यमंत्री

सर्वसामान्य वीज ग्राहकांना ‘प्रीपेड स्मार्ट मीटर’ नाही !

‘हिंदुस्थान पेट्रोलियम’कडून कोल्हापूर बसस्थानकावर प्रवाशांना कापडी पिशव्यांचे वाटप !

हिंदुस्थान पेट्रोलियमकडून ‘स्वच्छ भारत-स्वस्थ भारत’ या अभियानाच्या अंतर्गत कोल्हापूर बसस्थानकावर ३ जुलैला ‘स्वच्छता पंधरवडा २०२४’ हा उपक्रम राबवण्यात आला.

सूतगिरण्यांना अनुदान, तर यंत्रमाग धारकांना वीजदर सवलत देणार ! – चंद्रकांत पाटील, वस्त्रोद्योगमंत्री

सहकारी सूतगिरण्यांना प्रती युनिट ३ रुपयेप्रमाणे ३ वर्षांसाठी वीज अनुदान आणि खासगी सूतगिरण्यांना प्रतियुनिट २ रुपयेप्रमाणे वीज अनुदान देण्याचा शासनाने धोरणात्मक निर्णय घेतला आहे,

पिंपरी (पुणे) येथील ‘जिजामाता रुग्णालया’तील आर्थिक अपहाराच्या लेखा परीक्षणाचे आदेश !

१ मार्च ते ३० एप्रिल या २ महिन्यांतील या रकमेत अंदाजे १० लाख रुपयांचा अपहार करण्यात आला आहे. या आर्थिक अपहाराचे लेखापरीक्षण करून त्याचे दायित्व कुणाकडे आहे, याचे अन्वेषण करावे. त्याचा अहवाल १५ दिवसांमध्ये सादर करावा, असा आदेश आयुक्त शेखर सिंह यांनी काढला आहे.

अधिकोषातील भ्रष्टाचारप्रकरणी सदावर्ते पती-पत्नीला त्वरित अटक करा !

एस्.टी. कामगार संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे यांची मागणी

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुकांचे लोणंद येथे आज नीरा नदीत स्नान होणार !

वारीच्या मार्गांमध्ये संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुकांना ३ वेळा स्नान घालण्यात येते. प्रथम आळंदीतून प्रस्थान होण्याआधी इंद्रायणी नदीमध्ये, दुसरे निरा नदीमध्ये, तर तिसरे स्नान पंढरपूरला पोचल्यानंतर चंद्रभागा नदीमध्ये घातले जाते.

पू. भिडेगुरुजींवर टीका केल्यास धारकरी जशास तसे उत्तर देतील !

श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे विभागप्रमुख हणमंतराव पवार यांची चेतावणी

गाडीतून वाहतूक होत असलेल्या वासराचे मुंडके रस्त्यावर पडल्याचे आढळल्यानंतर रत्नागिरीतील नागरिक आक्रमक

राज्यात गोहत्याबंदी असतांना पोलीस निष्क्रीय रहातात, हे नित्याचेच झाले आहे. यामुळेच गोरक्षकांना गोहत्याबंदीसाठी रस्त्यावर उतरून प्राणपणाला लावून कार्य करावे लागते.

भविष्यात संधी मिळाल्यास अंतराळातील संशोधन करायला निश्चितच आवडेल ! – कु. शर्वरी काळे

‘इस्त्रो’च्या या लक्षवेधी प्रगतीचे नासाच्या अधिकार्‍यांनी कौतुक केले. नासाच्या अधिकार्‍यांनी केलेले कौतुक ऐकून आपल्या भारत देशाचा निश्चितच अभिमान वाटला.