पुणे येथे अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी वासनांधावर गुन्हा नोंद !

प्रतिकात्मक छायाचित्र

पुणे – एका अल्पवयीन मुलीला घरी बोलावून तिच्यावर बलात्कार केला. त्यातून ती गरोदर राहिल्यानंतर हा प्रकार समोर आला. (यावरूनच धर्मांधाची वासनांध मनोवृत्ती दिसून येते ! – संपादक) या प्रकरणी सद्दाम छिहू खान याच्यावर विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. याविषयी १५ वर्षीय अल्पवयीन मुलीने तक्रार प्रविष्ट केली आहे. पीडित मुलगी आणि आरोपी एकाच परिसरामध्ये रहातात. ते एकमेकांना ओळखतात. त्याचा अपलाभ घेत आरोपीने पीडितेला वारंवार घरी बोलावून तिच्यासोबत शारीरिक संबंध निर्माण केले.