महाआघाडीकडून ‘इंद्रायणी बचाव एल्गार’ आंदोलन करत इंद्रायणी प्रदूषणमुक्त करण्याची मागणी !

इंद्रायणी नदीला पुनरुज्जीवित करण्याची मागणी करण्यात आली. अन्यथा येत्या काळात जनआंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल, अशी चेतावणी महाविकास आघाडीतील पदाधिकार्‍यांनी दिली आहे.

मुंबईत पहाटे दोन तरुणांना धडक देणार्‍या चालकाला ५ दिवसांनंतर अटक !

५ दिवसांनी अटक केल्याने आरोपीने अपघाताच्या वेळी दारूचे सेवन केले होते का, हे कसे लक्षात येणार ?’, असा आरोपही तरुणाच्या वडिलांनी केला.

महागाईच्या विरोधात विरोधकांची निदर्शने !

राज्यात वाढलेल्या महागाईच्या विरोधात विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीच्या आमदारांनी निदर्शने केली.

कु. श्लोक योगेश ठाकूर याचे शिष्यवृत्ती परीक्षेत सुयश !

त्याने त्याच्या यशाचे श्रेय सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांच्या चरणी अर्पण केले आहे.

मुंबईतील मरिन ड्राईव्हच्या रस्त्यावर पाण्याच्या रिकाम्या बाटल्या, पिशव्या, बूट आणि चपला यांचा खच !

‘आपले शहर स्वच्छ आणि सुंदर ठेवायला हवे, तेथे कचरा करू नये’, या साध्या गोष्टीचीेही जाण नसणे भारतियांना लज्जास्पद !

जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा अडवणार्‍या ग्रामस्थांवर गुन्हा नोंद !

उरुळी कांचनचे सरपंच अमित कांचन म्हणाले की, ५६ वर्षांची परंपरा म्हणून दुपारच्या विसाव्याची सेवा आमच्याकडून व्हावी; म्हणून आम्ही प्रयत्न करत होतो. गुन्हा नोंद होणे म्हणजे आमच्यासह ग्रामस्थांवर अन्याय आहे.

रशियातील सैन्‍यात भरती झालेले भारतीय देशात परत येईपर्यंत प्रयत्न करणार !

‘जोपर्यंत आमचे सर्व लोक परत येत नाहीत, तोपर्यंत हा प्रश्‍न सोडवत रहाण्‍याचा माझा मानस आहे,’ असे जयशंकर यांनी पत्रकारांना माहिती देतांना सांगितले.

Shivsena Punjab : ‘शिवसेना पंजाब’चे नेते संदीप थापर गोरा यांच्यावर प्राणघातक आक्रमण : प्रकृती चिंताजनक

जर हे आक्रमण निहंग शिखांनीच केले असेल, तर अशा खलिस्तान्यांवर आता बंदी घालण्यासाठी हिंदूंनी मागणी केली पाहिजे !

ज्योतिबा देवस्थानासाठी प्राधिकरणाची स्थापना ! – महायुती सरकारचा निर्णय

अर्थसंकल्पावरील चर्चेला उत्तर देतांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यासंदर्भात माहिती दिली.