पिंपरी-चिंचवडमध्ये ८० टक्के खड्डे बुजवले ! – महापालिका

पिंपरी-चिंचवड शहर परिसरामध्ये झालेल्या पावसामुळे अंतर्गत रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. शहरातील विविध रस्त्यांवर २ सहस्र ३ खड्डे आढळून आले. त्यातील १ सहस्र ५८० खड्डे बुजवले असून केवळ ४२३ खड्डे असल्याचा दावा महापालिकेकडून …

कोल्हापूर शहरात महापालिकेच्या वतीने ४० टन गाळ, प्लास्टिक कचरा उचलला  !

कोल्हापूर – शहरात पंचगंगा नदीच्या पुराचे उपनगरांमध्ये घुसलेले पाणी हळूहळू न्यून होत आहे. यानंतर शहरात गाळ, प्लास्टिक कचरा, तसेच अन्य कचरा मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. २८ जुलैपासून महापालिका प्रशासनाने शहरातील ४० टन गाळ आणि प्लास्टिक कचरा उचलला आहे. हा कचरा मुख्यत्वेकरून दसरा चौक, व्हिनस कॉर्नर, रमणमळा, कुंभार गल्ली, रिलायन्स मॉल, गवतमंडळ या, तसेच अन्य … Read more

सांगली येथे कृष्णा नदीच्या पाण्याच्या पातळीत संथ गतीने घट, पातळी ३८ फूट !

सकाळपासून प्रभाग क्रमांक १४ आणि प्रभाग क्रमांक १२ मध्ये २०० कर्मचारी स्वच्छतेच्या कामांमध्ये गुंतले होते. या २ दिवसांत महापालिकेने अनुमाने २० टन कचरा संकलित केला आहे.

पुणे शहरातील सोसायट्यांमध्ये शिरलेल्या पाण्याचे महापालिकेकडे दायित्व नाही का ?

भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिलेल्या चेतावणीनुसार २३ जुलैपासून खडकवासला प्रकल्पातील चारही धरणांच्या पाणलोट क्षेत्रांमध्ये मुसळधार पावसाला प्रारंभ झाला.

Britain Jeevan Sandhar :  ब्रिटनमधील सत्ताधारी मजूर पक्षाचे भारताशी बळकट संबंध करण्यावर भर देणार !

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतासोबतचे आमचे संबंध सुधारावेत जेणेकरून आमचे दोन्ही देश पुष्कळ काही साध्य करू शकतील, अशी आमची इच्छा आहे.

Reservation Bihar : बिहारमध्ये आरक्षणावरील उच्च न्यायालयाचा आदेश कायम

५० टक्‍क्‍यांंवरून ६५ टक्‍क्‍यांंपर्यंत वाढवण्‍यासाठी संमत केलेल्‍या सुधारणा पाटणा उच्‍च न्‍यायालयाने २० जून या दिवशी रहित केल्‍या होत्‍या.

Islamic State Tramadol : इस्लामिक स्टेटचे आतंकवादी उशिरापर्यंत जागे रहाता येण्यासाठी करतात ‘ट्रामाडॉल’ या गोळ्यांचा वापर

हे ड्रग पश्‍चिम आफ्रिकन देश सिएरा लिओन आणि नायजर येथे  निर्यात केले जात होते. ‘ट्रामाडॉल’ हे फायटर ड्रग म्हणून ओळखले जाते.

Ramlalla : १४ जुलैपर्यंत २ कोटी भाविकांनी घेतले श्री रामलल्लाचे दर्शन ! 

मंदिरात प्रतिदिन सुमारे १ लाख १२ सहस्र भाविक येत आहेत. सध्‍या उत्तर भारतात चालू असलेल्‍या श्रावण मासामध्‍ये या संख्‍येत वाढ होऊ शकते.

Infiltrating India : भारतात घुसखोरी करण्‍याविषयीच्‍या बांगलादेशी यू ट्यूबरच्‍या व्‍हिडिओमुळे खळबळ !

भारतात गेल्‍या अनेक दशकांपासून बांगलादेशी लोक घुसखोरी करत आहेत. ती रोखण्‍यासाठी सरकार, प्रशासन आणि पोलीस काहीही करत नसल्‍यामुळे घुसखोरी वाढत आहे.

Putin Warns America : जर्मनीत शस्त्रे तैनात केल्यास शीतयुद्धासारखी परिस्थिती पुन्हा उद्भवणार !

पुतिन यांची अमेरिकेला चेतावणी !