‘कोचिंग सेंटर्स’ हा एक प्रकारचा मोठा धंदा झाला आहे !

हे देशातील राज्य सरकारांना आतापर्यंत का लक्षात आले नाही ? त्यांनी अशा ‘कोचिंग सेंटर्स’वर कारवाई का केली नाही ? आताही ते याविषयी काही करणार आहेत का ?

हिंदु जनजागृती समितीच्या राष्ट्र आणि धर्म रक्षणाचे कार्य कौतुकास्पद !

कैलास आश्रम महासंस्थानचे जयेंद्रपुरी महास्वामी आणि हरिहरपूर मठाचे जगद्गुरु श्री श्री श्री स्वयंप्रकाश सच्चिदानंद सरस्वती महास्वामी यांचे हिंदु जनजागृती समितीच्या कार्याला आशीर्वाद !

(म्हणे) ‘मणीपूरसारखी स्थिती महाराष्ट्रातही होईल का ?’ – शरद पवार

महाराष्ट्रात दंगलींची भाषा करण्याविषयी वक्तव्य करून शरद पवार एकप्रकारे दंगलखोरांना प्रोत्साहनच देत आहेत, असे कुणाला वाटले तर चूक ते काय ?

कोल्हापूरच्या पूर नियंत्रणासाठी प्रशासनाकडून कोणतीही कार्यवाही नाही ! – बाजीराव खाडे, निमंत्रक, पूरग्रस्त समिती

वर्षानुवर्षे गंभीर होत चाललेल्या पूर परिस्थितीमुळे बागायती क्षेत्रासमवेत निवासी, व्यापारी, व्यावसायिक क्षेत्राची पुष्कळ मोठी हानी होत आहे. मानवनिर्मित चुकीच्या विकासकामांमुळे पुराच्या पाण्याची पातळी वाढत आहे.

मुंबईत मेव्हणीच्या अल्पवयीन मुलीवर नराधमाकडून बलात्कार !

समाजातील वाढती वासनांधता आणि विकृत मानसिकता यांचा परिणाम !

‘सुरक्षित बहीण’ योजनेची आवश्यकता ! – योगेश चिले, प्रवक्ते, मनसे

ते म्हणाले की, मुख्यमंत्र्यांनी काढलेल्या ‘धर्मवीर’ भाग १ आणि २ या दोन्ही चित्रपटांत आनंद दिघे यांचे दोन्ही हात राख्यांनी भरलेले दाखवण्यात आले. उद्देश हाच की, ते बहिणींचे रक्षण करायचे.

नागपूर येथे ‘इकोफ्रेंडली’ गणेशमूर्तीसाठी प्रदूषण मंडळाचे ‘इको बाप्पा ॲप’ !

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने इकोफ्रेंडली (पर्यावरणपूरक) गणेशमूर्ती सिद्ध करणार्‍या मूर्तीकारांसाठी ‘इको बाप्पा ॲप’ सिद्ध केले आहे. चिकणमाती, कागदाचा लगदा, हळद, नारळ, कच्ची केळी, सुपारी आदींपासून गणेशमूर्ती घडवल्या जातात.

वर्धा येथे गर्भवतींचा ‘रँप वॉक’

गर्भवतींकडून ‘रँप वॉक’ किंवा बेबी बंप (गर्भ) दाखवत एकप्रकारचा दिखाऊपणा किंवा थिल्लरपणा, तसेच पाश्चात्त्यांचे अंधानुकरण केले जाणे याला संस्कृतीची झालेली अधोगती कारणीभूत !