Afghanistan Refugees : पाकिस्‍तान आणि इराण यांनी त्‍यांच्‍या देशांतून १२ सहस्र अफगाणी निर्वासितांना हाकलले !

‘भारतातून मुसलमानांना हाकलून लावले जाईल’, असा खोटा प्रचार करत नागरिकत्‍व सुधारणा कायद्याला (‘सीएए’ला) विरोध करणारे आता का गप्‍प आहेत ?

Air Pollution : भारतातील १० शहरांमध्‍ये प्रदूषणामुळे प्रतिवर्षी होत आहे ३३ सहस्र लोकांचा मृत्‍यू !

हवामान प्रदूषणाची ही स्‍थिती शासनकर्त्‍यांना ठाऊक नाही का ? इतकी गंभीर स्‍थिती असतांना याविषयी ना शासनकर्ते काही करतरत ना जनता त्‍याविषयी त्‍यांना जाब विचारते ! ही स्‍थिती भारतियांना लज्‍जास्‍पद होत !

Muslim Girl Married Hindu : बरेली (उत्तरप्रदेश) येथे मुसलमान तरुणीने हिंदु धर्म स्‍वीकारून हिंदु तरुणाशी केला विवाह !

यांचा विवाह बरेली येथील अगत्‍स्‍य मुनी आश्रमात वैदिक पद्धतीने करण्‍यात आला.

अवैध मद्यसाठा नेणार्‍या वाहनाचा पाठलाग करतांना राज्‍य उत्‍पादन शुल्‍क विभागाचे कर्मचारी ठार !

अवैध मद्यसाठा घेऊन वेगाने जाणार्‍या अज्ञात वाहनाचा पाठलाग करतांना राज्‍य उत्‍पादन शुल्‍क विभागाचे सरकारी वाहन उलटले. यात राज्‍य उत्‍पादन शुल्‍क विभागाचा १ कर्मचारी जागीच ठार झाला, तर दोन पोलीस घायाळ झाले आहेत.

Coaching Jihad : देहलीतील कोचिंग सेंटरमधील मुसलमान शिक्षकाकडून हिंदु विद्यार्थ्‍यांना कुराण वाचण्‍यासाठी दबाव !

देहलीत आता ‘कोचिंग जिहाद’ ! हिंदूंनो, तुमच्‍या मुलांना कोण आणि काय शिकवत आहे, याची माहिती घ्‍या ! कोचिंग सेंटरच्‍या नावाखाली तुमच्‍या मुलांना धर्मांतरित करण्‍याचा प्रयत्न करणार्‍यांना उघड करा !

रायगडावर ढगफुटीसदृश पाऊस !

रायगडावर ढगफुटीसदृश पाऊस पडला. तेथील महादरवाज्‍यातून पाण्‍याचा प्रवाह मोठ्या प्रमाणात वहात होता. सर्वांना पाण्‍याचे रौद्र रूपच पहायला मिळाले. या सर्वांत तेथे पर्यटनासाठी आलेले काही शिवप्रेमी थोडक्‍यात वाचले.

Sri Lanka China Relations : चिनी गुप्‍तहेर नौकांवरील बंदी उठवण्‍याचा श्रीलंका सरकारचा निर्णय !

भारताची डोकेदुखी वाढणार

Early Moon : भारत आणि विदेशात ‘हनीमून’ऐवजी ‘अर्लीमून’चा प्रकार होत आहे प्रसिद्ध !

दिवसेंदिवस संस्‍कृतीचे पालन करण्‍याऐवजी समाज अधोगतीला कसा जात आहे, त्‍याचेच हे दर्शक आहे ! अशा विकृतींमुळेच विवाह टिकण्‍याऐवजी घटस्‍फोटांचे प्रमाण वाढत आहेत !