Kashmir Terror Attack : काश्मीरमध्ये आतंकवादी आक्रमण – ९ हिंदु भाविक ठार
काश्मीरमधील जिहादी आतंकवादामुळे तेथे हिंदू आजही असुरक्षित आहेत, हे आतापर्यंतच्या सर्वपक्षीय सरकारांना लज्जास्पद !
काश्मीरमधील जिहादी आतंकवादामुळे तेथे हिंदू आजही असुरक्षित आहेत, हे आतापर्यंतच्या सर्वपक्षीय सरकारांना लज्जास्पद !
एक श्रद्धावान हिंदू म्हणून माझ्या धार्मिक भावना दुखावल्या असून आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर धार्मिक ग्रंथ, पोस्टर जाळून त्याद्वारे अनादर केलेल्या अवैध कृत्यांविषयी गुन्हा नोंद करावा.
‘वैद्यकीय, अर्थ, न्याय इत्यादी सर्वच क्षेत्रांत सर्व जण तज्ञांचे ऐकतात; पण त्याहून सूक्ष्म असणार्या अध्यात्माच्या क्षेत्रात मात्र बुद्धीप्रामाण्यवादी हिंदू स्वतःला अधिक शहाणे समजतात !’
कासवी जशी केवळ दृष्टीमात्र पिल्लांचे पोषण करते, तद्वत् गुरु केवळ कृपावलोकनाने शिष्याचा उद्धार करतात.
केरळच्या त्रिशूर लोकसभा मतदारसंघात भाजपचे सुरेश गोपी हे विजयी झाले आहेत. येथे काँग्रेसचा पराभव झाल्यामुळे काँग्रेसच्या जिल्हा कार्यालयात ७ जून या दिवशी झालेल्या बैठकीत कार्यकर्त्यांमध्ये लाठ्या-काठ्यांद्वारे हाणामारी झाली.
हिंदुविरोधी ‘नॅरेटिव्ह’ खोडून काढणे हे हिंदूंपुढील येत्या काळातील मोठे आव्हान !
सध्या शाळांमधून उत्तम मराठी विषय शिकवणार्या शिक्षकांचाही अभाव आहे. मराठी शिकवणारे शिक्षकही पोटार्थी झाले आहेत. ‘मराठी भाषेतील वैविध्य, व्याकरणाचे सौंदर्य, मराठी भाषेची वैशिष्ट्ये मुलांच्या मनावर बिंबवून विद्यार्थ्यांना घडवायचे आहे, मराठी विषयाविषयी त्यांच्या मनात गोडी निर्माण करायची आहे’, हा उदात्त विचार लयास गेला आहे.
ज्यांच्या हृदयात सखोल सत्यनिष्ठा आहे, त्याग आहे आणि जे अत्यल्प भौतिक सुविधांचा उपयोग करून अधिकाधिक अंतरात्म्याचे सुख घेत आहेत, त्यांच्याच विचारांनी मानवी जीवनाचे उत्थान केले आहे. जे अधिक भोगी आहेत, ते सुखसुविधांचे अधिक गुलाम आहेत. ते भले कधी सुखी, हर्षित दिसतील; परंतु आत्मसुखापासून ते लोक वंचित रहातात.’
भगवंत जोडायला नामाखेरीज दुसरा कोणताच सोपा उपाय नाही. ‘भगवंताच्या नामाखेरीज मला काहीच कळत नाही’, असे ज्याला कळले, त्यालाच सर्व कळले.
हिंदूंनी आपापसांतील बारीक-सारीक मतभेद बाजूला ठेवून एकी राखणे अत्यंत आवश्यक आहे. दुसरी बाजू म्हणून कुठलाही विधीनिषेध बाळगत नसतांना हिंदूंनी एखादी गोष्ट पटली नाही, तर गप्प बसावे; पण तत्त्वनिष्ठेच्या कैफात आपल्याच लोकांवर टीका करणे टाळावे…