हिंदूंनो, ‘सडक’, ‘संसद’ आणि ‘सुप्रीम कोर्ट’ (सर्वाेच्च न्यायालय) हे ३ मार्ग लक्षात ठेवा ! ‘सडक’ म्हणजे जनजागृती, ‘संसद’ म्हणजे लोकप्रतिनिधींचे प्रबोधन आणि ‘सुप्रीम कोर्ट’ म्हणजे न्यायालयीन लढा. अशा सर्व मार्गांनी संघर्ष करून आपल्याला राज्यघटनेतील ‘सेक्युलर’ (धर्मनिरपेक्ष) हा शब्द हटवायचा आहे आणि याच मार्गाने भारताला राज्यघटनेद्वारे ‘हिंदु राष्ट्र’ घोषित करायचे आहे.
– श्री. चेतन राजहंस, राष्ट्रीय प्रवक्ता, सनातन संस्था.