गुरुपौर्णिमेला २३ दिवस शिल्लक
जेव्हा भक्त शेकडो जन्म सात्त्विक, श्रद्धायुक्त, वैदिक पद्धतीने विधीपूर्वक ईशाची उत्तम आराधना करतात, तेव्हा (एखाद्या जन्मात) प्रभु ईश, म्हणजे शंकर, संतुष्ट होऊन साक्षात् गुरुरूपाने दृग्गोचर होतात.
जेव्हा भक्त शेकडो जन्म सात्त्विक, श्रद्धायुक्त, वैदिक पद्धतीने विधीपूर्वक ईशाची उत्तम आराधना करतात, तेव्हा (एखाद्या जन्मात) प्रभु ईश, म्हणजे शंकर, संतुष्ट होऊन साक्षात् गुरुरूपाने दृग्गोचर होतात.
नेपाळमधील मुसलमानांनी एका गावाचे नाव ‘इस्लामनगर’ ठेवत या नावाचा फलकही लावला आहे. हिंदूंनी नामफलक काढून टाकल्यामुळे मुसलमानांनी काही हिंदु तरुणांना मारहाण केली.
‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’तील महत्त्वपूर्ण घडामोडी वाचण्यासाठी आपली प्रत आजच राखून ठेवा !
स्वतंत्र मलबार राज्याची मागणी, म्हणजे आणखी एका फाळणीच्या दिशेने भारताने टाकलेले पाऊल, असे म्हटल्यास चुकीचे ठरू नये !
जर हिंदूंचे रक्षण करायचे असेल, तर बुरखा, हिजाब यांवर बंदी घातलीच पाहिजे.
ज्याने जगताची आस सोडली आणि रामाची सेवा पत्करली, तो जगाचा स्वामी होईल.
तुमच्या पुढच्या पिढ्या सुरक्षित ठेवायच्या असतील, तर श्रीकृष्ण जन्मभूमी मुक्ती आंदोलनाला पाठिंबा द्या.
हे विश्वच माझे घर आहे, असा ज्याचा दृढ निश्चय झालेला असतो, सर्व स्थावर-जंगमात्मक जगात मीच एक भासतो, असे ज्ञान ज्याच्या बुद्धीत दृढ झालेले असते.
२८ जून २०२४ ते १६.७.२०२४ या कालावधीत असणार्या संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे वेळापत्रक येथे दिले आहे.
जो जो प्राणी दिसेल, तो तो प्रत्यक्ष परमात्मा आहे’, असे समजावे. हा माझा भक्तीयोग आहे, असे निश्चित समज !