हिंदु राष्ट्र का हवे ?
लोकशाहीमुळे झालेली अधोगती रोखण्यासाठी ‘हिंदु राष्ट्रा’ची आवश्यकता सांगणारा आणि धर्माधिष्ठित व्यवस्थेचे महत्त्व विशद करणारा ग्रंथ -हिंदु राष्ट्र का हवे ?
लोकशाहीमुळे झालेली अधोगती रोखण्यासाठी ‘हिंदु राष्ट्रा’ची आवश्यकता सांगणारा आणि धर्माधिष्ठित व्यवस्थेचे महत्त्व विशद करणारा ग्रंथ -हिंदु राष्ट्र का हवे ?
महाराजांवर शिवाची कृपा आहे. त्यामुळे त्यांचे आत्मबळ जागृत असून ते त्या बळावर धर्मप्रसार आणि धर्मरक्षण यांचे कार्य प्रभावीपणे करतात.
२४ ते ३० जून २०२४ या कालावधीत रामनाथी, गोवा येथे ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सव’ चालू आहे. या अधिवेशनात सहभागी झालेले संत आणि हिंदुत्वनिष्ठ रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमाला भेट देऊन येथील कार्याची ओळख करून घेत आहेत.
माझी भगवंताच्या चरणी प्रार्थना आहे, ‘सर्व सनातनी हिंदूंनी एकत्र होऊन गुरुदेवांचा आशीर्वाद प्राप्त करून संघटित व्हावे आणि येथे चाललेले संशोधन समजून घ्यावे.’
श्री. भोंडेकर यांनी वर्ष २०२३ मध्ये गोवा येथे झालेल्या एका शिबिराला ४ धर्मप्रेमींना पाठवण्याचे नियोजन केले होते. त्यामुळे ते सर्व धर्मप्रेमी ‘निवेदने देणे, फलकप्रसिद्धी करणे, हस्तपत्रकांचे वितरण करणे, भित्तीपत्रके लावणे’, अशा सेवा आनंदाने करत आहेत.
‘दशम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशना’साठी बंगाल येथील ‘शास्त्र धर्म प्रचार सभे’चे उपसचिव पू. डॉ. शिवनारायण सेन यांना रामनाथी आश्रम दाखवण्याची सेवा लाभली. त्या वेळी मला पू. डॉ. सेन यांच्यातील गुणांचे घडलेले दर्शन श्री गुरुचरणी अर्पण करत आहे.
अनेक कलाकारांचे गायन, वादन, नृत्य या कलांत कौशल्य असते. ते ऐकणार्या आणि पहाणार्या व्यक्तींना अनेक अनुभूती येतात; मात्र त्या कलाकारांचे चारित्र्य चांगले नसते. ते मद्यपान, धूम्रपान इत्यादी करत असतात. असे का ?…
प्रतिवर्षी आम्ही दत्तजयंतीच्या निमित्ताने माणगाव (जिल्हा सिंधुदुर्ग) येथील दत्त मंदिराजवळ ग्रंथप्रदर्शन आणि उत्पादन कक्ष लावतो. वर्ष २०२३ च्या दत्तजयंतीसाठी ग्रंथ कक्ष उभारण्यासाठी जागेची स्वच्छता करत होतो.
हिंदु राष्ट्राची स्थापना होण्यासाठी अनेक संतही प्रयत्न करत आहेत.
साधना, म्हणजे प्रतिदिन करायचे अखंड प्रयत्न. साधना म्हणजे, ‘योग्य आचरण, योग्य कृती आणि योग्य प्रतिसाद’, हे अनमोल सूत्र मला त्यांच्याकडून शिकायला मिळाले.