DK Shivakumar : कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी त्यागपत्र देऊन उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांची मुख्यमंत्रीपदी नियुक्ती करावी !
‘विश्व वोक्कलिगा महासमस्तान मठा’चे संत कुमार चंद्रशेखरनाथ स्वामी यांचे आवाहन
‘विश्व वोक्कलिगा महासमस्तान मठा’चे संत कुमार चंद्रशेखरनाथ स्वामी यांचे आवाहन
३१ जानेवारीपासून ते न्यायालयीन कोठडीत होते.
अशा वासनांधांना शरीयत कायद्यानुसार भर चौकात बांधून त्यांच्यावर दगड मारून त्यांना ठार मारण्याची शिक्षा देण्याची कुणी मागणी केली, तर आश्चर्य वाटू नये !
भाजपचे महाराष्ट्र राज्य प्रवक्ते श्री. माधव भंडारी यांनी २८ जून या दिवशी ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’च्या स्थळी भेट दिली. त्यानिमित्त हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक श्री. सुनील घनवट यांनी त्यांंचा शाल, श्रीफळ आणि भेटवस्तू देऊन सत्कार केला.
वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवाच्या ५ व्या दिवशी म्हणजे २८ जून या दिवशीच्या पहिल्या सत्रात सनातन संस्थेच्या ‘अध्यात्माचे प्रास्ताविक विवेचन’ या गुजराती ‘ई-बुक’चे प्रकाशन उत्तरप्रदेशातील पावन चिंतन धारा आश्रमचे संस्थापक पू. प्रा. पवन सिन्हा गुरुजी यांच्या हस्ते करण्यात आले.
सनातन धर्माच्या अर्थशास्त्रामध्ये मंदिरांचे स्थान अतिशय महत्त्वाचे आहे. सनातन धर्मामध्ये मंदिरांच्या अर्थकारणातून शिक्षणप्रणाली चालवली जात होती. मंदिरांमधील अर्थव्यवस्थेवरून गावांची निर्मिती होत होती.
५०० वर्षे मुसलमानांनी भारताला लुटले, मंदिरे तोडली; मात्र हिंदूंचा विश्वास ते तोडू शकले नाहीत. आक्रमकांनी भारताला मोठ्या प्रमाणात लुटले, तरी त्यावेळी भारताची आर्थिक स्थिती जगात भक्कम होती.
मंदिरातील पुरोहितांचा धर्म केवळ लोकांना टिळा लावण्यापुरता मर्यादित नाही. त्यांनी हिंदूंना धर्माचे शिक्षण देणेही अपेक्षित आहे. त्यातून हिंदूंचा धर्माभिमान वाढून त्यांचे मनोबल वाढेल आणि सर्व संघटित होतील.
‘बुद्धीप्रामाण्यवादी म्हणजे प्राण्यांप्रमाणे स्वेच्छेने वागणारे, तर साधक म्हणजे परेच्छेने आणि ईश्वरेच्छेने वागणारे !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले