नेपाळ इस्लामी राष्ट्र होण्याच्या मार्गावर !

फलक प्रसिद्धीकरता

नेपाळमधील मुसलमानांनी एका गावाचे नाव ‘इस्लामनगर’ ठेवत या नावाचा फलकही लावला आहे. हिंदूंनी नामफलक काढून टाकल्यामुळे मुसलमानांनी काही हिंदु तरुणांना मारहाण केली.

याविषयीचे सविस्तर वृत्त वाचा : https://sanatanprabhat.org/marathi/808701.html