UP Gang Rape Case : लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) येथे वासनांध मुसलमानांकडून हिंदु महिलेवर सामूहिक बलात्कार

पोलिसांनी मुख्य आरोपी अन्वर याला अटक केली

लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – येथे एका हिंदु महिलेवर सामूहिक बलात्कार केल्याच्या प्रकरणी पोलिसांनी मुख्य आरोपी अन्वर याला अटक केली आहे, तर अन्य ६ जण पसार आहेत. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

येथील सुशांत गोल्फ सिटी पोलीस ठाण्याच्या परिसरात ही घटना घडली. पीडित महिला ३ मुलांची आई आहे. अत्यंत गरीब कुटुंबातील या महिलेचा पती रिक्शाचालक आहे. २५ जून या दिवशी ही महिला सरकारी रुग्णालयात औषधे आणण्यासाठी जात असतांना खुर्दही बाजाराच्या आधी ७ जणांनी तिला पकडले आणि शेजारील उद्यानात नेऊन तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. या वेळी त्यांनी महिलेला मारहाण करून तिचा भ्रमणभाष संचही काढून घेतला.

संपादकीय भूमिका

अशा वासनांधांना शरीयत कायद्यानुसार भर चौकात बांधून त्यांच्यावर दगड मारून त्यांना ठार मारण्याची शिक्षा देण्याची कुणी मागणी केली, तर आश्‍चर्य वाटू नये !