‘हमास’विषयी सहानुभूती दाखवणार्या मुख्याध्यापिकेकडे व्यवस्थापनाने मागितले स्पष्टीकरण !
सोमय्या शाळेच्या मुख्याध्यापिका परवीन शेख यांनी २४ एप्रिल या दिवशी हमासची तळी उचलणार्या एका संदेशावर सकारात्मक मत व्यक्त केले होते.
सोमय्या शाळेच्या मुख्याध्यापिका परवीन शेख यांनी २४ एप्रिल या दिवशी हमासची तळी उचलणार्या एका संदेशावर सकारात्मक मत व्यक्त केले होते.
५ मे या दिवशी पहाटे ५.३० वाजता ‘होंडा सिटी’ या चारचाकीतून अतिशय निर्दयतेने दोन गायी कोंबून कसाई त्यांना कत्तलीसाठी नालासोपारा (प.) येथील वाजा मोहल्ला येथे घेऊन जात होते.
पुण्यतिथीच्या निमित्ताने स्वामींच्या दर्शनासाठी राज्याच्या विविध भागांतून सहस्रोंच्या संख्येने भाविक येथे आले होते.
समाजात अल्पसंख्य असणारे गुन्हेगारीत मात्र बहुसंख्य ! अशांना फाशीची शिक्षा होण्यासाठी सरकारने प्रयत्न करणे आवश्यक !
इस्रायलप्रमाणे भारतानेही अशी धडक कृती करणे अपेक्षित. सातत्याने भारत नि हिंदूविरोधी निराधार वार्तांकन करणारे ‘वॉशिंग्टन पोस्ट’, ‘न्यूयॉर्क टाइम्स’, ‘बीबीसी’, ‘अल्-जझीरा’ यांच्यावर भारतानेही बंदी घालून त्यांची भारतातील संपत्ती जप्त केली पाहिजे !
उत्तराखंडमधील जंगलातील आग भीतीदायक बनत चालली आहे. ५ मे या दिवशी अल्मोडा येथील जंगलातील आगीचा कहर दूनागिरी मंदिरापर्यंत पोचला. जंगलातील आगीने तेथील एका मंदिराला चारही बाजूंनी घेरले.
राहुल गांधी यांनी पूर्वी एका बैठकीत वक्तव्य केल्याचा काँग्रेसचे माजी नेते आचार्य प्रमोद कृष्णम् यांचा दावा ! संभल (उत्तरप्रदेश) – जेव्हा सर्वोच्च न्यायालयाने श्रीराममंदिराचा निकाल दिला, तेव्हा राहुल गांधी यांनी त्यांचे निकटवर्तीय नेत्यांची बैठक घेतली होती. त्यांनी म्हटले होते की, ‘काँग्रेस पुन्हा निवडून आल्यावर आपण श्रीराममंदिरावरील निकाल उलथवून लावू. यासाठी आपण एक शक्तीशाली समिती (सुपरपावर … Read more
हमासच्या रॉकेट आक्रमणानंतर इस्रायलच्या सैन्यदलाने रफाहमध्ये हवाई आक्रमण केले. या आक्रमणात १६ जण ठार झाले. दक्षिण इस्रायलमधील केरेम शालोमजवळ हमासने आक्रमण केले होते.
असे विधान छत्रपती शिवाजी महाराज यांच्या महाराष्ट्रात आणि तेही पुण्यात करण्याचे धाडस होणे हिंदूंना लज्जास्पद !
नक्षलवाद्यांचा कायमस्वरूपी बीमोड कधी होणार ?