Dabholkar Murder Case Verdict : डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणी ३ जण निर्दोष, तर २ जण दोषी !
सनातन संस्थेचे विक्रम भावे, हिंदु जनजागृती समितीशी संबंधित डॉ. वीरेंद्रसिंह तावडे, आणि हिंदु विधीज्ञ परिषदेचे अधिवक्ता संजीव पुनाळेकर यांची निर्दोष मुक्तता !
सनातन संस्थेचे विक्रम भावे, हिंदु जनजागृती समितीशी संबंधित डॉ. वीरेंद्रसिंह तावडे, आणि हिंदु विधीज्ञ परिषदेचे अधिवक्ता संजीव पुनाळेकर यांची निर्दोष मुक्तता !
दाभोलकर हत्या प्रकरणाचा निकाल !
सरकार पक्षाच्या वतीने डॉ. तावडे यांचा जामीन रहित होण्यासाठी जिल्हा न्यायालयात आवेदन प्रविष्ट (दाखल) करण्यात आले आहे. त्यावर सरकारी वकिलांचा युक्तीवाद ९ मे या दिवशी संपला. या प्रकरणाची पुढील सुनावणी १७ मे या दिवशी होणार आहे.
श्री. संजय पाटील यांना यापूर्वी ‘गोवा कृषी रत्न’ पुरस्कार, ‘गोवा बागायतदार’चा उत्कृष्ट शेतकरी पुरस्कार, ‘ईकार- भारतीय कृषी संशोधन संस्थेचा ‘इ.ए.आय्.आर्.’ नावीन्यपूर्णता असलेला शेतकरी पुरस्कार आणि ‘गोवा राज्य जैवविविधता मंडळा’चा पुरस्कार मिळालेला आहे !
प्रशासनाचा भोंगळ कारभार ! आगामी शैक्षणिक वर्षात तरी शिक्षकांविना मुलांची शैक्षणिक हानी होणार नाही, यासाठी प्रशासन तत्परतेने कृती करणार का ?
म्हादई जलतंटा लवादाने दिलेल्या अंतिम निवाड्यानुसार पाण्याचे वाटप होत आहे कि नाही हे पहाण्याचे दायित्व ‘म्हादई प्रवाह’ प्राधिकरणाचे आहे ‘म्हादई प्रवाह’ची आतापर्यंत एकच बैठक झालेली आहे आणि प्रत्यक्षात ‘म्हादई प्रवाह’साठी अजूनही कार्यालय नाही !
औषधनिर्मिती प्रकल्पांच्या प्रदूषणांमुळे जलचर, वन्यजीव, मलनिस्सारण प्रकल्प यांच्यावर परिणाम होणे, पिण्याच्या पाण्याचा दर्जा घसरणे आदी प्रकार आढळल्याने राष्ट्रीय हरित लवाद याविषयी सक्रीय झाला आहे !
भारतातील सार्वत्रिक निवडणुका उधळून लावणे, हा अमेरिकेचा उद्देश आहे. तसेच ती भारतावर सातत्याने खोटे आरोप करीत आहे. तिला भारताची राष्ट्रीय मानसिकता आणि इतिहास कळत नाही, असा घणाघात रशियाने अमेरिकेवर केला आहे.
पौर्णिमा आणि अमावास्या या तिथींना प्रार्थना, नामजप, तसेच साधना अधिकाधिक करा. दोन दिवसांपूर्वी अमावास्या झाली.
‘हल्ली पाश्चात्त्य देशांत बहुधा भांडायला हक्काचे कुणी असावे; म्हणून लग्न करतात ! पुढे भांडणाचा कंटाळा आला की, घटस्फोट घेतात. नंतर पुन्हा लग्न करतात आणि पुन्हा घटस्फोट घेतात. असे चक्र चालू रहाते !