फलक प्रसिद्धीकरता
भारतातील सार्वत्रिक निवडणुका उधळून लावणे, हा अमेरिकेचा उद्देश आहे. तसेच ती भारतावर सातत्याने खोटे आरोप करीत आहे. तिला भारताची राष्ट्रीय मानसिकता आणि इतिहास कळत नाही, असा घणाघात रशियाने अमेरिकेवर केला आहे.
याविषयी सविस्तर वृत्त वाचा : https://sanatanprabhat.org/marathi/792194.html