
न्यूयॉर्क (अमेरिका) – येथे येत्या ९ जून या दिवशी ‘ट्वेंटी-२० विश्वचषक’ क्रिकेट स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना होणार आहे. या सामन्याच्या वेळी आक्रमण करण्याची धमकी इस्लामिक स्टेट (खुरासन) या आतंकवादी संघटनेने दिली आहे. यासंदर्भात एक व्हिडिओ प्रसारित करण्यात आला आहे. यामध्ये आतंकवाद्यांनी ‘सामन्याच्या वेळी गोंधळ घालू’ अशी धमकी दिली आहे. पोलीस याची चौकशी करत आहेत.
वर्ष २०३० पर्यंत विदेशी रुग्णांसाठी भारत होणार दीड लाख कोटी रुपयांची बाजारपेठ !
Gadchiroli Maoist Posters: गडचिरोलीत माओवाद्यांचे फलक आणि पत्रके आढळली !
शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करणे, हा नागरिकांना राज्यघटनेने दिलेला मूलभूत अधिकार ! – Supreme Court
Nepal Violence : नेपाळमध्ये मुसलमानांकडून हिंदूंवर आक्रमण : पोलिसांच्या गोळीबारात १ हिंदु तरुण ठार
कॅनडा-अमेरिका सीमेवर (१ सहस्र ७०० किलोग्राम) अमली पदार्थ जप्त
Canada Shooting : कॅनडात भारतीय तरुणीची गोळ्या घालून हत्या