केरळ पोलिसांकडून गुन्हा नोंद !
थिरूवनंथापूरम् (केरळ) – मल्याळम् चित्रपट दिग्दर्शक ओमर लुलू वहाब यांच्या विरोधात एका महिलेने बलात्काराची तक्रार प्रविष्ट (दाखल) केली आहे. एर्नाकुलम ग्रामीण पोलिसांनी ओमर यांच्यावर बलात्काराचा गुन्हा नोंदवला. यासंदर्भात लुलू यांना विचारले असता त्यांनीही कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. लुलू हे मल्याळम् चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध नाव असून त्यांनी काही प्रसिद्ध चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे.
Kerala police file FIR against Malayalam film director Omar Lulu Vahab for rape of a young actor
It may not be surprising if someone demands punishment of the director as per Shariah
Minority population is a majority in crime.#Mollywood News pic.twitter.com/0NSaKGJDBQ
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) May 30, 2024
संपादकीय भूमिका
|