राज्यात पुढील २४ घंट्यांत वादळी वार्यासह गारपिटीची शक्यता !
पुणे, नाशिक, संभाजीनगर, जालन्यात ‘यलो अलर्ट’ आणि मुंबईतही पुढील २ दिवस वादळी पावसाची चेतावणी !
पुणे, नाशिक, संभाजीनगर, जालन्यात ‘यलो अलर्ट’ आणि मुंबईतही पुढील २ दिवस वादळी पावसाची चेतावणी !
संबंधितावर कठोर कारवाई केल्यास असा गैरप्रकार करण्यास कुणी धजावणार नाही !
मतदान केंद्रांच्या १०० मीटर परिसरात बंदी असतांना हडपसर विधानसभा मतदारसंघातील मुंढवा परिसरातील ‘सारथी प्रसारक मंडळ ज्ञानदीप इंग्लीश स्कूल’ येथील मतदान केंद्रावर चित्रीकरण करण्यात आले.
केवळ हिंदूंच्या गणेशोत्सवासारख्या उत्सवात प्रदूषणाचे कारण पुढे करून श्री गणेशमूर्ती विसर्जनास बंदी करणारे महापालिका प्रशासनाचे या गंभीर प्रदूषणाकडे दुर्लक्ष का ?
मुंबईतील घाटकोपर परिसरात मोठे होर्डिंग कोसळल्याने १४ जणांचा मृत्यू झाला. हे होर्डिंग लावतांना आजूबाजूच्या झाडांना विषारी इंजेक्शन देऊन जाळण्यात आल्याचे समजते.
‘आधुनिक शिक्षणात फारतर एका विषयात पदव्युत्तर शिक्षण घेता येते. अध्यात्मात ईश्वराकडून ज्ञान मिळवता यायला लागले की, सर्वच विषयांतील सर्व ज्ञान प्राप्त होऊ शकते !
सामाजिक माध्यमांद्वारे हिंदूंच्या देवतांचा अपमान करणारा अब्दुल रशीद अब्दुल लतीफ याच्या विरोधात मुंबई पोलिसांत एका तरुणाने तक्रार प्रविष्ट केली आहे. अब्दुल इन्स्टाग्रामचा वापर करून हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावत आहे.
१३ मेच्या संध्याकाळी मुंबईत वादळी वार्यासह आलेल्या पावसात घाटकोपर येथील पेट्रोल पंपावर भलेमोठे होर्डिंग (फलक) कोसळून झालेला भीषण अपघात आणि त्यामुळे मोठी जीवित अन् वित्त हानी झाली.
सामाजिक, धार्मिक, नैतिक अधिष्ठान गुरूंमुळे प्राप्त होते; पण ते अधिष्ठान विसरून लोक केवळ लौकिक सुखाच्या मागे लागल्याने सत्य-नीती हा धर्म होण्याऐवजी पैसा हा धर्म झाला आहे. गुरूंना ईश्वर मानून त्यांचे अधिष्ठान जपले पाहिजे.
अनेक वर्षे प्लास्टिक नष्ट होत नसल्याने ते हवेद्वारे आपल्या श्वासात प्रवेश करते, मातीत मिसळते आणि पिकांच्या अन् झाडांच्या माध्यमातून ते आपल्या अन्नात प्रवेश करते. मानवाने मानवाच्या सुविधेसाठी निर्माण केलेला प्लास्टिकचा भस्मासुर शेवटी मानवालाच भस्म करत आहे !