हिंदूंनो, धर्मांधावर कठोर कारवाई होण्यासाठी संघटित व्हा !

फलक प्रसिद्धीकरता

सामाजिक माध्यमांद्वारे हिंदूंच्या देवतांचा अपमान करणारा अब्दुल रशीद अब्दुल लतीफ याच्या विरोधात मुंबई पोलिसांत एका तरुणाने तक्रार प्रविष्ट केली आहे. अब्दुल इन्स्टाग्रामचा वापर करून हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावत आहे.

याविषयी सविस्तर वृत्त वाचा : https://sanatanprabhat.org/marathi/793835.html