तीव्र मुमुक्षू, व्याकुळता आणि तगमगता यांचे महत्त्व !
तीव्र मुमुक्षू, व्याकुळता आणि तगमगता ही शिष्याची पात्रता प्रकट करते. गुरूंकडे जायची योग्यता आणि अधिकार ती व्याकुळता बहाल करते. अशा श्रेष्ठ अधिकार्याला परमगुरु भगवंतच उपदेश करतात.
तीव्र मुमुक्षू, व्याकुळता आणि तगमगता ही शिष्याची पात्रता प्रकट करते. गुरूंकडे जायची योग्यता आणि अधिकार ती व्याकुळता बहाल करते. अशा श्रेष्ठ अधिकार्याला परमगुरु भगवंतच उपदेश करतात.
छत्रपती शिवाजी महाराजांची नागरी सेवा प्रणाली आणि प्रशासन, महसूल संकलन, कर प्रणाली, त्यांच्या राजवटीत महिलांची सुरक्षा, महिलांचा आदर आणि त्यांचे कल्याण, त्यांची लष्करी रणनीती, डावपेच, सशस्त्र दल, शस्त्र व्यवस्थापन आणि नौदल हे सगळेच अचंबित करणारे आहे.
केरळच्या वायनाडमध्ये अनेक वर्षांपासून चर्चने अतिक्रमण करून भूमी हडपली होती. ती भूमी केरळ सरकारने चर्चला अत्यल्प मूल्यामध्ये विकण्याचा प्रयत्न केला. त्या विरोधात तेथील भूमीहीन आदिवासींनी केरळ उच्च न्यायालयात याचिका केली…..
‘गुरुदेवा, तुम्हीच मला पाण्याची बाटली घेण्याची आठवण करा.’ तिने शाळेतून आल्यावर मला सांगितले, ‘‘मी परात्पर गुरु डॉक्टरांना प्रार्थना केली होती; म्हणून आज मी पाण्याची बाटली विसरले नाही.’’
माझ्या मनात अनेकदा प्रश्न किंवा शंका असायच्या, ‘प.पू. डॉक्टर आहेत, तोपर्यंत नृत्याचे अनेक प्रयोग, सूत्रे स्पष्ट होतील; कारण तेच सर्वज्ञ आहेत आणि तेच याविषयी मार्गदर्शन करू शकतात.’
‘अनुमाने २ मासांपासून माझ्या दोन्ही डोळ्यांमध्ये पुष्कळ जळजळ होत होती, तसेच माझे डोळेही दुखत होते. मी उन्हात गेल्यावर मला ऊन सहन होत नव्हते.
साधकाला स्वप्नात प.पू. भक्तराज महाराज आणि त्यांचे शिष्य परात्पर गुरु डॉ. आठवले दिसणे अन् त्यांनी साधकाला ‘ग्रंथ सिद्ध करायचे आहेत’, असे सांगणे
सर्वेक्षणाच्या वेळी भोज उत्सव समितीकडून पूजा आणि हनुमान चालिसाचे पठण करण्यात आले. महिलांनी भजन गायले आणि फेरही धरला.
२८ मार्च या दिवशी या अर्जाची पडताळणी करण्यात येणार आहे. ३० मार्च हा अर्ज मागे घेण्याचा अंतिम दिवस आहे.
आम्हाला असे श्रेष्ठ गुरु मिळण्यासाठी किती जन्म लागले असतील ?, असे वाटून कृतज्ञताभाव दाटून येत होता.