संपादकीय : ‘मॉरिशस’चे साहाय्य !
हिंद महासागरात भारत आणि मॉरिशस यांची मैत्री म्हणजे विस्तारवादी चीनला सणसणीत चपराक !
हिंद महासागरात भारत आणि मॉरिशस यांची मैत्री म्हणजे विस्तारवादी चीनला सणसणीत चपराक !
भक्त म्हणतो, ‘‘भगवंता, तुझी इच्छा पूर्ण होऊ दे. माझ्या इच्छेचे मूल्य शून्य !’’
प्राण्यांना बुद्धी आणि विवेक नसतो. त्यामुळे मत्सर, संघर्ष, हिरावून घेणे, हे त्यांचे निसर्गदत्त गुण पर्यायाने मनुष्य स्वभावातही उतरत असतात.
एकंदर वैदिक वाङ्मयावरून असे स्पष्ट दिसते की, हिंदु धर्म हा मुख्यतः आधिदैविक आहे. अध्यात्म हे ध्येयभूत असले, तरी जीवदशेत असलेल्या मनुष्याला काही पटकन अध्यात्मावर उडी मारता येत नाही.
स्वातंत्र्यानंतर उदयास आलेल्या आणि लोकशाही स्वीकारलेल्या भारताचा गेल्या ७६ वर्षांचा वस्तुनिष्ठ इतिहास ‘हिंदु’ जगासमोर अभावानेच कुणी मांडला असेल. हा इतिहास हिंदु समाजाला लक्षात आला असता, तर त्यांच्यावर होत असलेला अन्याय नि अत्याचार यांविरोधात तो संघटितपणे उभा राहिला असता…..
‘१३०० वर्षांपूर्वी आपल्या पूर्वजांनी हिंदु धर्माचे रक्षण करण्यासाठी जो त्याग केला होता, तो गेल्या ७६ वर्षांत पूर्णत: नष्ट झाला आहे.
भारतामध्येही हिंदुद्वेष्ट्यांचे काही राजकीय पक्ष असे आहेत, जे या आतंकवादी संघटनांपेक्षाही देश आणि हिंदू यांच्यासाठी अधिक धोकादायक आहेत. भारतातील हे सर्व हिंदुद्वेष्टे राजकीय पक्ष एक प्रकारे मुसलमानांचेच गुप्त संघटन असून ते या देशाला आतून पोखरणार्या किड्यासारखे घातक आहेत.
विद्यार्थ्यांना शाळेतून घरी घेऊन जाणार्या एका शाळेच्या बसने दोन सख्ख्या बहिणींना धडक दिली. त्यामुळे त्या गाडीखाली आल्या. यात दोन्ही मुलींना गंभीर दुखापत झाली असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.
मंदिराच्या आध्यात्मिक लाभासह अन्य अनेक लाभ मोठ्या प्रमाणात भारतीय समाज अनेक पिढ्या अनुभवत आहे. याविषयी या लेखातून अवगत करण्याचा हा प्रयत्न ! यातून मंदिरांनी त्या त्या प्रदेशात अस्तित्वाने कसे कार्य केले आहे ? याची माहिती मिळते.
वसई (पूर्व) येथे ‘मधुबन’ या रहिवासी संकुलाचे बांधकाम गत ७-८ वर्षांपासून चालू आहे. बांधकामाच्या वेळी येथे मोठ्या प्रमाणावर भराव टाकण्यात आला. काही ठिकाणी तर २० फूट उंचीचा भराव केला आहे.