Abu Dhabi Temple Dress Code : अबू धाबी येथील स्वामीनारायण मंदिरातही वस्त्रसंहिता लागू !
जर भाविकांनी मार्गदर्शक तत्त्वांचे पालन केले नाही आणि कर्मचार्यांनी एखाद्याचा पोशाख अयोग्य मानला, तर त्यांना प्रवेशास प्रतिबंध केला जाऊ शकतो.
जर भाविकांनी मार्गदर्शक तत्त्वांचे पालन केले नाही आणि कर्मचार्यांनी एखाद्याचा पोशाख अयोग्य मानला, तर त्यांना प्रवेशास प्रतिबंध केला जाऊ शकतो.
या महिलेने तिला आणि तिच्या प्रियकराला धोका असल्याचे म्हटले होते.
अॅप देयक धोरणांचा हवाला देत गूगलने १ मार्च या दिवशी हे अॅप्स हटवले होते. गूगलने सांगितले होते की, जे अॅप्स काढून टाकण्यात आले त्यांना ३ वर्षांचा कालावधी देण्यात आला होता; पण त्यांनी आमचे धोरण स्वीकारण्यास नकार दिला.
सरन्यायाधिशांनीच हे विचार मांडले, ते बरेच झाले. आता या व्यवस्थेत पालट करण्यासाठी संबंधितांनी पुढाकार घेणे आवश्यक !
भारतातील पोर्तुगाल दूतावासाने ही शिफारस कोणत्या कारणासाठी केली ? याविषयी अजूनही माहिती उपलब्ध नसली, तरी भारत आणि पोर्तुगाल यांच्यामधील संबंध सुधारण्यासाठी ही शिफारस केल्याचे समजते.
भाजपने लोकसभेसाठी १६ राज्ये आणि २ केंद्रशासित प्रदेश यांच्यासाठी एकूण १९५ उमेदवारांची पहिली सूची घोषित केली असून यामध्ये केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांचे नाव समाविष्ट आहे.
‘सध्याचे पोलीस खाते आणि प्रशासन यांची दुःस्थिती पहाता पुढील काळात ‘भ्रष्टाचार न करणारा १ तरी पोलीस आणि सरकारी अधिकारी दाखवा आणि इनाम मिळवा !’, अशी जाहिरात आल्यास आश्चर्य वाटणार नाही !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
बिहारच्या एकमी गावात रहाणार्या महंमद जावेद याच्या घरातून पोलिसांनी ७ जिवंत बाँब जप्त केले. २९ फेब्रुवारीच्या रात्री जावेदच्या घरात स्फोट झाला होता. याची माहिती मिळाल्यावर पोलिसांना जावेदच्या घरातून हे बाँब जप्त केले.