नागपूर येथील स्वयंभू टेकडी श्री गणेश स्थानाला ‘अ’ पर्यटन स्थळाचा दर्जा !

पर्यटन आणि सांस्कृतिक कार्य विभागाकडून ११ मार्च या दिवशी या विषयीचा शासन आदेश काढण्यात आला आहे.

मनोज जरांगे यांच्यासह आयोजक आणि समन्वयक यांच्यावर गुन्हा नोंद !

पुणे पोलीस आयुक्त कार्यालयाच्या हद्दीमध्ये सार्वजनिक ठिकाणी जमावबंदी आदेश लागू करण्यात आला होता. त्यामुळे पोलिसांनी सार्वजनिक ठिकाणी पहाटे ध्वनीवर्धक लावण्यास मनाई केली होती.

पुणे येथे मतदान यंत्रे ठेवलेल्या गोदामातील आग सतर्क यंत्रणेतील बिघाडामुळे भोंगा वाजला !

भारत निवडणूक आयोगाच्या अनुमतीने आणि राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितींमध्ये ‘आग सतर्क यंत्रणे’तील बिघाड दुरुस्त करण्यात आला. गोदामातील सर्व मतदान यंत्रे सुरक्षित असल्याचे जिल्हा निवडणूक आयोगाने कळवले आहे.

रावणाचे उदात्तीकरण थांबवायला हवे ! – राष्ट्रीय कीर्तनकार ह.भ.प. चारुदत्त आफळे

रत्नागिरी येथे चालू असलेला कीर्तनसंध्या महोत्सव ! रत्नागिरी – रावणाचे उदात्तीकरण थांबवण्यासाठी हिंदु धर्मातील अधिकारी व्यक्तींनी पुढाकार घेतला पाहिजे आणि चुकीच्या गोष्टींना प्रतिबंध करण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे, असे प्रतिपादन राष्ट्रीय कीर्तनकार ह.भ.प. चारुदत्त आफळे यांनी केले. येथील प्रमोद महाजन संकुल मैदानात चालू असलेल्या कीर्तनसंध्या महोत्सवाच्या दुसर्‍या दिवशी रामकथेवर ते विवेचन करत होते. ह.भ.प. चारुदत्त आफळे … Read more

मौलाना तौकीर रझा याला अटक करून न्यायालयात उपस्थित करण्याचा न्यायालयाचा पोलिसांना आदेश !

न्यायालयाला असा आदेशका द्यावा लागतो ? पोलीस स्वतःहून आरोपींना अटक का करत नाहीत ? अशा पोलिसांवरही कारवाई व्हायला हवी !  

सातारा जिल्ह्यातील ३२ हून अधिक मंदिरांमध्ये आदर्श वस्त्रसंहिता लागू ! – सुनील घनवट, समन्वयक, महाराष्ट्र मंदिर महासंघ

सातारा जिल्ह्यातील ३२ हून अधिक मंदिरांच्या विश्‍वस्तांनी मंदिरांमध्ये भारतीय संस्कृतीला अनुरूप आदर्श वस्त्रसंहिता लागू करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती ‘महाराष्ट्र मंदिर महासंघा’चे समन्वयक श्री. सुनील घनवट यांनी दिले.

TMC Saayoni Ghosh : सयोनी घोष यांना तृणमूल काँग्रेसकडून लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी

शिवलिंगावर गर्भनिरोधक चढवत असल्याचे चित्र सामाजिक माध्यमांतून केले होते प्रसारित

पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तान येथील हिंदु निर्वासितांना आता मिळणार भारताचे नागरिकत्व !

या अभिनंदनीय पावलासह केंद्रशासनाने आता ‘एन्.आर्.सी.’ची (राष्ट्रीय नागरिकता नोंदणीची) कार्यवाही करून भारतातील कोट्यवधी मुसलमान घुसखोरांना हाकलावे, असेच राष्ट्रप्रेमी जनतेला वाटते !

शफीक अन्सारीकडून हिंदु प्रेयसीची बलात्कार करून हत्या !

कुठलेही सरकार लव्ह जिहाद रोखू शकत नाही, हे सत्य जाणा आणि हे प्रकार रोखण्यासाठी हिंदु राष्ट्राची स्थापना करा !

मोदी पंतप्रधान नसते, तर बंगाल बांगलादेशात गेला असता ! – आचार्य प्रमोद कृष्णम्

पंतप्रधान मोदी गेल्या १० वर्षांपासून सत्तेत नसते, तर बंगाल बांगलादेशमध्ये गेला असता, असे विधान काँग्रेसमधून हकालपट्टी करण्यात आलेले नेते आचार्य प्रमोद कृष्णम् यांनी पत्रकार परिषदेत येथे केले.