Bangladesh Hindu Murder : बांगलादेशात सेवाश्रम मंदिरात वृद्ध महिला पुजार्याची चोरीच्या उद्देशाने हत्या
बांगलादेशातील हिंदू असुरक्षित !
बांगलादेशातील हिंदू असुरक्षित !
‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ या चित्रपटाच्या विज्ञापनावरून चंद्र कुमार बोस यांचा आक्षेप !
भारताची पश्चिम किनारपट्टी आणि सागरी क्षेत्र यांचा वापर पाकिस्तान अन् इराण येथील आतंकवादी गट शस्त्रास्त्रे आणि अमली पदार्थ यांची तस्करी करण्यासाठी करत आहेत. यासाठी वापरलेली पद्धत पूर्णपणे चित्रपटांमध्ये दाखवतो, तशी आहे, जेणेकरून ते पकडले गेले, तरी त्यांचा नेता ओळखला जाणार नाही.
राष्ट्रीय महिला आयोगाच्या पथकाने नवी देहलीत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली. या वेळी पथकाने बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली. या प्रसंगी पथकाने संदेशखाली येथील पीडित महिलांच्या जबानीचा अहवाल राष्ट्रपतींकडे सुपूर्द केला.
आर्थिक दिवाळे वाजलेल्या देशाच्या जनतेने केलेल्या अशा वक्तव्यांकडे कोण लक्ष देणार ? अन्य देशांकड भीक मागणार्या पाकिस्तानच्या जनतेने आधी स्वतःच्या पायावर उभे रहावे आणि मग भारताला दरडावून दाखवावे !
मालदीवचे नवे चीन समर्थक राष्ट्राध्यक्ष महंमद मुइज्जू यांनी चीनसोबत संरक्षण करार केला आहे. चीनसोबत केलेल्या करारामुळे मालदीवची मोठी हानी होणार आहे, असे मत पाकिस्तानी संरक्षण तज्ञ डॉ. कमर चीमा यांनी त्यांच्या एका ‘व्लॉग’मध्ये याविषयी सांगितले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथे देशातील पहिल्या पाण्याखालून धावणार्या मेट्रोचे उद्घाटन केले. ही मेट्रो हुगळी नदीच्या पाणी पातळीपासून १३ मीटर खाली बांधलेल्या रुळावरून धावणार आहे.
भारताने संयुक्त राष्ट्रांत पाकला पुन्हा फटकारले !
बंगालमध्ये गरीब आदिवासी महिलांवर अत्याचार होत आहेत. संदेशखाली येथील आदिवासी महिलांवर अत्याचार झाले. हे अत्याचार करणार्या गुन्हेगारांना वाचवण्यासाठी बंगाल सरकार बळाचा वापर करत आहे, असे वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बंगाल दौर्याच्या वेळी केले.
कोलकाता उच्च न्यायालयाच्या आदेशाच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात बंगाल सरकारची याचिका