Germany Protest : जर्मन नागरिक नसलेल्यांना जर्मनीबाहेर काढण्यासाठी नाझी विचारांच्या समर्थकांचा प्रयत्न !

एका राजकीय पक्षाचे समर्थन
जनतेचा विरोध

Supreme Court On Housewife : घरातील स्त्रीच्या कामाचे मूल्य कार्यालयात काम करून पगार मिळवणार्‍या स्त्रीपेक्षा  अल्प नाही ! – सर्वोच्च न्यायालय

गृहिणीचे काम पाहिले, तर तिचे योगदान उच्च दर्जाचे आणि अमूल्य आहे, यात शंका नाही.

UP Time Bomb : इम्राना नावाच्या महिलेला १०० हून अधिक बाँब विकल्याची जावेद शेख याची माहिती !

इतक्या मोठ्या प्रमाणात बाँब बनवून ते विकण्यात येईपर्यंत पोलीस आणि  गुप्तचर यंत्रणा यांना काहीच माहिती नसणे, हे लज्जास्पद !

India On Afghanistan : आतंकवादी संघटनांना आश्रय देण्यासाठी अफगाणिस्तानचा वापर केला जाऊ नये ! – भारत

अफगाणिस्तानमध्ये सर्वसमावेशक सरकारच्या स्थापनेला तसेच महिला, मुले आणि अल्पसंख्यांक यांच्या अधिकारांचे संरक्षण करण्याला भारतचा सदैव पाठिंबा आहे.

Morena Gang Rape : मुरेना (मध्यप्रदेश) येथे महिलेवर सामूहिक बलात्कार करून तिला जिवंत जाळले !

महिला ८० टक्क्यांहून अधिक भाजली असून तिला उपचारासाठी ग्वाल्हेर येथील रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.

Pakistani Toolkit Haldwani Riots : हल्द्वानी (उत्तराखंड) येथील हिंसाचारामागे पाकिस्तानच्या ‘टूलकिट’चा वापर

पाक भारतात सहज हिंसाचार घडवून आणू शकतो, हे भारतील गुप्तचर आणि सुरक्षा यंत्रणा यांना लज्जास्पद !

Rahul Gandhi in Kashi : राहुल गांधी यांनी घेतले श्री काशी विश्‍वनाथाचे दर्शन !

काँग्रेसची ‘भारत जोडो न्याय यात्रा’ !

VAIBHAV Fellowship : भारताच्या शिष्यवृत्ती योजनेसाठी परदेशातील भारतीय वंशाचे ७५ शास्त्रज्ञ ३ वर्षांसाठी परतणार !

वैभव योजनेमध्ये परदेशातील मान्यताप्राप्त संस्थांमध्ये किमान ४ वर्षे सक्रीय संशोधनात गुंतलेल्या भारतीय वंशाच्या सर्व शास्त्रज्ञांना आयआयटीसह भारतातील कोणतीही प्रतिष्ठित संस्था आणि विश्‍वविद्यालय येथे सहकार्य करण्यासाठी आमंत्रित केले आहे.

Goa ADHAR To NEPALIS : रुमडामळ, दवर्ली (गोवा) येथे नेपाळी नागरिकांना पैसे घेऊन ‘आधारकार्ड’ दिले जात असल्याचा आरोप

या प्रकरणी एक चलचित्र सामाजिक माध्यमातून फिरू लागल्यानंतर खळबळ माजली आहे. या प्रकरणी स्थानिक नगरसेवक महेश आमोणकर यांनी ‘पोलिसांनी सखोल अन्वेषण करावे’, अशी मागणी केली आहे.

लवकरच होणार हिंदु राष्ट्राची स्थापना !

‘कलियुगांतर्गत कलियुग म्हातारे झाले आहे. आता ते नष्ट होऊन कलियुगांतर्गत सत्ययुग येणार आहे, म्हणजेच हिंदु राष्ट्र स्थापन होणार आहे.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले