१७ फेब्रुवारी : आज प्रजासत्ताकदिन (तिथीनुसार)
देश प्रजासत्ताक झाला तो दिवस होता ‘माघ शुक्ल अष्टमी’ या तिथीचा ! इंग्रजाळलेल्या मानसिकतेमुळे हा दिवस ख्रिस्ती कालगणनेनुसार ‘२६ जानेवारी’ असल्याचे म्हटले जाते.
देश प्रजासत्ताक झाला तो दिवस होता ‘माघ शुक्ल अष्टमी’ या तिथीचा ! इंग्रजाळलेल्या मानसिकतेमुळे हा दिवस ख्रिस्ती कालगणनेनुसार ‘२६ जानेवारी’ असल्याचे म्हटले जाते.
बिहारमधील दरभंगा आणि सीतामढी येथे १५ फेब्रुवारी या दिवशी श्री सरस्वतीदेवीच्या मूर्तीच्या विसर्जनाच्या मिरवणुकीवर धर्मांध मुसलमानांनी दगडफेक केली. यात एके ठिकाणी देवीच्या मूर्तीची तोडफोड करण्यात आली.
हिटलरची हुकूमशाही अनुभवलेल्या जर्मनीने अर्थव्यवस्थेचा तिसरा क्रमांक गाठणे, हे राष्ट्रोत्कर्षासाठीच्या परिश्रमांचे गमक !
शासकीय सेवेत कार्यरत असलेल्या लाखभर कर्मचार्यांनी ‘आनंदाच्या शिध्या’सह विनामूल्य धान्य उचलल्याचे निदर्शनास आल्यावर अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभागाने कर्मचार्यांच्या नावाची…
मेंदू, किडनी आणि हृदय यांचा एकमेकांशी जवळचा संबंध असतो. एकात बिघाड झाला की, पुढे जाऊन उरलेल्या दोन्हींत बिघाड होण्याची शक्यता बळावते.
स्वतंत्र देशांमध्ये त्यांच्या स्वतःच्या अशा विशिष्ट परंपरा असतात. मला अत्यंत दुःखाने हे म्हणावे लागत आहे की, आम्ही म्हणायला तर स्वतंत्र झालो आहोत; परंतु आमची मानसिक गुलामगिरी अजूनही गेली नाही.
‘इंग्रजीमध्ये ‘The quick brown fox jumps over a lazy dog’, असे एक प्रसिद्ध वाक्य आहे, ज्यामध्ये इंग्रजी वर्णमालेतील सर्व अक्षरे समाविष्ट झाली आहेत.
‘मगरपट्टा सिटी पोलीस चौकीमध्ये एका महिलेशी गैरवर्तन केल्याप्रकरणी साहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद दोरकर, महिला पोलीस कर्मचारी उषा सोनकांबळे आणि वैशाली उदमले यांना निलंबित करण्यात आले आहे.