प.पू. स्वामीजी यांच्यावर मान्यवरांनी अर्पिली स्तुतीसुमने आणि केला गुणगौरव !

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वयाची ६० वर्षे नुकतीच पूर्ण केली. यानिमित्ताने स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने त्यांचा सत्कार केला.

सनातन संस्थेच्या वतीने उत्तरप्रदेशमध्ये विविध ठिकाणी ग्रंथप्रदर्शनाचे आयोजन

अयोध्या येथे ५०० वर्षांनी नुकतीच श्रीराममंदिराची उभारणी झाली. धर्मशिक्षण नसल्याने काही जन्महिंदूंनी या मंदिराच्या उद्घाटनाविषयी अयोग्य वक्तव्ये केली.

मॉरिस नोरोन्हा याने घेतले होते ‘यूट्यूब’वरून बंदूक हाताळण्याचे प्रशिक्षण !

यूट्यूबवरून संबंधित व्हिडिओ पाहून  त्याने गोळीबार केल्याचा पोलिसांना संशय आहे. या प्रकरणी मुंबई पोलीस अधिक अन्वेषण करत आहेत.

पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते अबुधाबी येथील हिंदु मंदिराचे उद्घाटन

संयुक्त अरब अमिरातील पहिल्या हिंदु मंदिराचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १४ फेब्रुवारी या दिवशी सायंकाळी केले.

US Citizenship By Indians : गेल्या वर्षी ५९ सहस्रांहून अधिक भारतियांनी स्वीकारले अमेरिकेचे नागरिकत्व !

‘यूएस् सिटिझनशिप अँड इमिग्रेशन सर्व्हिसेस’च्या वर्ष २०२३ च्या (३० सप्टेंबर २०२३ या दिवशी संपलेले वर्ष) प्रगती अहवालानुसार वर्ष २०२३ मध्ये अमेरिकेत ५९ सहस्र  भारतीय नागरिकांना अमेरिकेचे नागरिकत्व मिळाले आहे.

(म्हणे) ‘मोदी पंजाबात आले, तर ते वाचणार नाहीत !

शेतकर्‍यांच्या नावाखाली जर समाजकंटक द्वेष पसरवत असतील, तर सरकारने अशांची चौकशी करून त्यांच्यावर कठोर कारवाई करायला हवी !

Farmers Protest : देहलीच्या सीमेवर शेतकर्‍यांचे आंदोलन चालूच !

समस्या निर्माण करून नाही, तर संवादातूनच तोडगा निघेल ! – केंद्रीय कृषीमंत्री अर्जुन मुंडा

शाहबाझ शरीफ होऊ शकतात पाकचे नवे पंतप्रधान !

नवाझ शरीफ यांचा ‘पाकिस्तान मुस्लिम लीग – नवाझ’ (पी.एम्.एल्.एन्.) आणि बिलावल भुट्टो झरदारी यांचा ‘पाकिस्तान पीपल्स पार्टी’ (पीपीपी) या पक्षांतील आघाडी जवळपास निश्‍चित मानली जात आहे.

वक्फ संपत्तीच्या रक्षणासाठी संमत केलेली ३१ कोटी ५४ लाख रुपयांची रक्कम रहित करा !  

काँग्रेसचे सरकार म्हणजे पाकिस्तानी राजवट असेच यातून लक्षात येते ! हिंदूंच्या मंदिरांसाठी काँग्रेस एक पैसा तरी देते का ? काँग्रेसला मते देऊन सत्तेवर बसवणार्‍या हिंदूंना हे लज्जास्पद !

Mamata Banerjee CAG report : तृणमूल काँग्रेस सरकारवरील २ लाख कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा लेखापरिक्षकांच्या अहवालावरून आरोप-प्रत्यारोप !

भ्रष्टाचाराचा आरोप नसलेला एकतरी राजकीय पक्ष देशात आहे का ?