
वाराणसी – अयोध्या येथे ५०० वर्षांनी नुकतीच श्रीराममंदिराची उभारणी झाली. धर्मशिक्षण नसल्याने काही जन्महिंदूंनी या मंदिराच्या उद्घाटनाविषयी अयोग्य वक्तव्ये केली. या पार्श्वभूमीवर समाजाला हिंदु राष्ट्राचे महत्त्व कळावे, यासाठी सनातन संस्थेच्या वतीने अयोध्या येथे गोरेराम मंदिराजवळ राम की पैडी (घाट) जवळ आणि प्रयागराजमध्ये अखिल भारतीय धर्मसंघ त्रिवेणी मार्ग, उत्तरी पटरी, तसेच माघमेळ्यामध्ये सेक्टर-३ अशा विविध ठिकाणी ग्रंथप्रदर्शन आयोजित करण्यात आले. या प्रदर्शनाला जिज्ञासूंचा चांगला प्रतिसाद मिळाला.
Only Bengali in Bengal : बंगालमध्ये १ सप्टेंबरपासून सर्व सरकारी कामकाज बंगाली भाषेत होणार ! – मुख्यमंत्री
धर्म पालटल्याने जात पालटत नाही ! : Mumbai HC Nagpur Bench
तमिळनाडू : गोहत्या करणार्यांना पाठीशी घालणार्या मुसलमान संघटनांचा हिंदुत्वनिष्ठांकडून निषेध !
Sant Balumama Devasthan Scam : तत्कालीन धर्मादाय निरीक्षक रागिणी खडके यांच्यासह कंत्राटदाराविरुद्ध गुन्हा नोंद !
संसदेचे कामकाज गदारोळामुळे दिवसभरासाठी स्थगित
MP UCC Bill : मध्यप्रदेशाच्या मंत्रीमंडळाची समान नागरी कायद्याला संमती