हिंजवडी येथे बनावट पारपत्र सिद्ध करणारे कह्यात !
परदेशात जाण्यासाठी बनावट पारपत्र सिद्ध करणार्या तिघांसह बनावट शिक्का बनवून देणार्यालाही हिंजवडी पोलिसांनी कह्यात घेतले आहे. आरोपींनी १२५ लोकांकडून मूळ पारपत्र घेऊन ४८ बनावट पारपत्रे बनवली.
परदेशात जाण्यासाठी बनावट पारपत्र सिद्ध करणार्या तिघांसह बनावट शिक्का बनवून देणार्यालाही हिंजवडी पोलिसांनी कह्यात घेतले आहे. आरोपींनी १२५ लोकांकडून मूळ पारपत्र घेऊन ४८ बनावट पारपत्रे बनवली.
वॉर्डमधील रुग्ण सुखरूप असून रुग्णालयातील आग पूर्णपणे विझली आहे. यामध्ये कुणी घायाळ झाले नाही, तसेच जीवितहानी झाली नाही. शौचालयात अज्ञात व्यक्तीने धूम्रपान केल्याने आग लागल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
खडकवासला धरणासमोरील पाटबंधारे विभागाच्या ११ एकर जागेमध्ये ‘ऑक्सिजन थीम पार्क’चे भूमीपूजन उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. पर्यटन आणि सांस्कृतिक कार्य विभागाच्या ‘पर्यटन विकास योजने’तंर्गत हे काम होणार आहे.