विहिंपचे कार्यकर्ते आणि धर्मांतराचे आयोजक यांच्यात हाणामारी !

भरतपूर (राजस्थान) – येथील एका हॉटेलमध्ये ५०० हिंदूंचे धर्मांतर होत असल्याची माहिती मिळाल्यावर विश्व हिंदु परिषदेच्या कार्यकर्त्यांनी घटनास्थळी पोचून धर्मांतराचा प्रयत्न उधळून लावला.
( सौजन्य : Rajasthan 18 News )
या वेळी विहिंपचे कार्यकर्ते आणि हिंदूंचे धर्मांतर करण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन करणारे यांच्यात वाद झाला. जे लोक धर्मांतर करवून घेणार होते, ते हॉटेलमध्ये पळून जाऊ लागले. कार्यकर्त्यांनी या पैकी १० जणांना पकडले. त्यामुळे आयोजक आणि विहिंपचे कार्यकर्ते यांच्यात हाणामारी झाली. या प्रकरणाची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी येऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. पोलिसांनी काही लोकांना अटक केली. यात काही महिलांचा समावेश आहे.
संपादकीय भूमिकाकठोर धर्मांतरविरोधी कायदा बनवल्यास अशा लोकांवर वचक बसेल, यासाठी केंद्र सरकारने प्रयत्न करणे आवश्यक आहे ! |
जगद्गुरु श्री रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या उपस्थितीत गोव्यात ११५ जणांचा हिंदु धर्मात पुनर्प्रवेश !
कलबुर्गी (कर्नाटक) येथे कारागृहाची भिंत ओलांडून ३ बंदीवान पसार !
चारा घोटाळा प्रकरणात लालू प्रसाद यादव यांना मिळालेला जामीन रहित करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार
कर्नाटक : न्यायाधिशांच्या खुर्चीवर करणी केल्याच्या आरोपा प्रकरणी महिलेला अटक
४ वर्षांपासून पसार असलेल्या २ मुख्य आरोपींना अटक !
भोजशाळेच्या प्रकरणी मध्यप्रदेश उच्च न्यायालयाच्या निर्णयाला स्थगिती देण्यास सर्वाेच्च न्यायालयाचा नकार